"राशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
==राशी==
सूर्याचा[[सूर्य (ज्योतिष)]]चा अवकाशातील गोल भ्रमणमार्ग म्हणजे क्रांतिवृत्त. क्रांतिवृत्त ३६० अंशाचे (गोल) असते. यात एकूण १२ राशी येतात. क्रांतिवृत्ताचा १/१२ भाग (३६०/१२=३० अंश) म्हणजे एक रास. या राशींची नावे, राशी स्वामी आणि क्रांतिवृत्तातील अंश खालीलप्रमाणे आहेत.
 
{| class="wikitable"
ओळ १५:
|-
| [[मेष रास|मेष]]
| [[मंगळ (ज्योतिष)]]
| '''००१ ते ०३०'''
| [[वृषभ रास|वृषभ]]
| [[शुक्र (ज्योतिष)]]
| '''०३१ ते ०६०'''
| [[मिथुन रास|मिथुन]]
| [[बुध (ज्योतिष)]]
| '''०६१ ते ०९०'''
|-
| [[कर्क रास|कर्क]]
| [[चंद्र (ज्योतिष)]]
| '''०९१ ते १२०'''
| [[सिंह रास|सिंह]]
| [[सूर्य (ज्योतिष)]]
| '''१२१ ते १५०'''
| [[कन्या रास|कन्या]]
| [[बुध (ज्योतिष)]]
| '''१५१ ते १८०'''
|-
| [[तूळ रास|तूळ]]
| [[शुक्र (ज्योतिष)]]
| '''१८१ ते २१०'''
| [[वृश्चिक रास|वृश्चिक]]
| [[मंगळ (ज्योतिष)]]
| '''२११ ते २४०'''
| [[धनु रास|धनु]]
| [[गुरू (ज्योतिष)]]
| '''२४१ ते २७०'''
|-
| [[मकर रास|मकर]]
| [[शनी (ज्योतिष)]]
| '''२७१ ते ३००'''
| [[कुंभ रास|कुंभ]]
| [[शनी (ज्योतिष)]]
| '''३०१ ते ३३०'''
| [[मीन रास|मीन]]
| [[गुरू (ज्योतिष)]]
| '''३३१ ते ३६०'''
|}
ओळ ५८:
क्रांतिवृत्ताचा १/२७ भाग म्हणजे एक नक्षत्र. एकूण नक्षत्रे २७ आहेत. एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे असतात, प्रत्येक [[नक्षत्र]] १३ अंश २० कलांचे असते. (त्यात ४ चरण असतात). नक्षत्र अनेक तारकापुंजाने बनलेले असते. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी [[चंद्र]] ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची चंद्ररास आणि जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी जी रास असेल ती त्या व्यक्तीची लग्नरास.
 
प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्व, इ. असते. राशींचे तत्व चार अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायु (स्वभावाने चंचल, गतीशील) आणि जल (स्वभावाने हळवा). [[मेष रास]], [[सिंह रास]] आणि [[धनु रास]] या अग्नि तत्वाच्या, [[वृषभ रास]], [[कन्या रास]] आणि [[मकर रास]] या पृथ्वी तत्वाच्या, [[मिथुन रास]], [[तूळ रास]] आणि [[कुंभ रास]] या वायु तत्वाच्या तर कर्क, वृश्चिक आणि मीन या जल तत्वाच्या राशी आहेत.
 
==संदर्भ==
ओळ ६४:
* होरासिद्धि - जुना संदर्भ ग्रंथ
* राशी चक्र, ले. [[शरद उपाध्ये]]
==हे ही पाहा==
* [[कुंडली]]
* [[फलज्योतिष]]
{{साचा:फल ज्योतिषातील राशी}}
{{साचा:फल ज्योतिषातील ग्रह}}
[[वर्ग:ज्योतिष]]
[[वर्ग:फलज्योतिष]]
[[वर्ग : ज्योतिष]]
[[वर्ग : फलज्योतिष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राशी" पासून हुडकले