"चंद्र (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|[[फलज्योतिष|फलज्योतिषातील]] ग्रहांविषयी आहे|चंद्र (निःसंदिग्धीकरण)}}
हा भारतीय [[फलज्योतिष|फलज्योतिषातील]] ग्रह आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. जन्मकाली चंद्र ज्या राशीत असतो त्यासच व्यवहारात रास असे म्हणतात. घटित जुळवताना जन्म काळचा चंद्र कोणत्या राशीत व नक्षत्रांत आहे हे पाहिले जाते. यावरूनच गण, नाडी, वर्ण इत्यादी ठरवितात.
ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.