"व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.6.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Грамматика |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
{{भाषाशास्त्र}}
[[भाषा शास्त्र|भाषाशास्त्रात]] कोणत्याही दिलेल्या [[नैसर्गिक भाषा|नैसर्गिक भाषेत]] '''व्याकरण''' हे [[वाक्य]],[[वाक्प्रचार]] व [[शब्द]] निर्माणाच्या व बांधणीच्या नियमांतर्गत असते.
प्रत्येक भाषेस त्याचे वेगळे व्याकरण असते."इंग्रजी व्याकरण" हे इंग्रजी भाषेतच असलेल्या नियमांचा एक संच आहे."इंग्रजी व्याकरण" हे या नियमांचा अभ्यास वा त्याचे विश्लेषण करणे होय. एखाद्या भाषेच्या व्याकरणाचे वर्णन करणार्या [[संदर्भ पुस्तक|संदर्भ पुस्तकास]] [[संदर्भ व्याकरण]] वा निव्वळ व्याकरण असे म्हणतात.
== इतिहास ==
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासुन व्याकरण हे आधुनिक भाषा शास्त्राचे उभरते नवीन उपक्षेत्र म्हणुन समजल्या जाउ लागले.
== व्याकरणांचा विकास ==
सतत वापरामुळे व मानव जनसंख्येच्या अलगीकरणामुळेही , व्याकरणाचा बराच विस्तार झाला. जसेजसे,नियम प्रस्थापित झाले व त्यांचा विकास होउ लागला,व्याकरणदृष्ट्या बरोबर prescriptiveमुद्दयाचा उद्भव होउ शकतो. व्याकरणाचा अभ्यास हा शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे.
[[वर्ग:
[[af:Grammatika]]
|