"शंकर दाजीशास्त्री पदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे आणि ‘महामहोपाध्याय’ ही पदवी धारण करणारे वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे यांचा जन्म ३० मार्च १८६७ रोजी झाला.
गोरगरिबांना सुलभतेने औषधोपचार करण्यासाठी मुंबईत नागपाड्यात शेजारी राहणार्‍या वैद्य भानू कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी वैद्यशास्त्र शिकून घेतले व अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे आयुर्वेद प्रचार व प्रसार हेच त्यांचे जीवितकार्य ठरले.
Line १४ ⟶ १५:
<big>शिक्षण व संशोधन</big> -
 
* मुंबईमध्ये[[मुंबई]]मध्ये आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना, * आयुर्वेद अभ्यासक्रम, शिक्षण- परीक्षापद्धती, ग्रंथनिर्मिती संशोधन इ. कामे करणाऱ्या आयुर्वेद विद्यापीठ संकल्पनेचे जनक,
* १९०६ साली नाशिक येथे सयाजीराव गायकवाड आयुर्वेद विद्यापीठाची स्थापना (नंतर हेच विद्यापीठ- अखिल भारतवर्षीय आयुर्वेद विद्यापीठात परिणीत झाले.)
* १९०७ साली पहिले अखिल भारतीय वैद्य संमेलन नाशिक तर १९०८ मध्ये पनवेल येथे भरवले.