"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १५:
 
==अल्प परिचय==
सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातल्या]] कोरेगावात १० मार्च, इ.स. १९१८ रोजी झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. उण्यापुर्‍या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’प्राणप्रतिष्ठा’’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rediff.com/news/1998/jan/02gandh.htm | शीर्षक = ''छोटा गंधर्व डेड'' (''छोटा गंधर्व वारले'') : छोटा गंधर्व ह्यांच्या निधनाचे वृत्त | प्रकाशक = रेडिफ.कॉम | दिनांक = २ जानेवारी, इ.स. १९९८ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. छोट्या वयातील ह्या कामगिरीने त्यांना ’'छोटा गंधर्व’' हा किताब मिळाला.
 
[[संगीत सौभद्र]], संगीत मानापमान, मृच्छकटिक, संशयकल्लोळ, सुवर्णतुला ह्यांसारख्या संगीतनाटकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
ओळ २३:
 
==बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rediff.com/news/1998/jan/02gandh.htm | शीर्षक = छोटा गंधर्व ह्यांच्या निधनाचे वृत्त | प्रकाशक = रेडिफ.कॉम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.youtube.com/watch?v=N44vD2LhU2I | शीर्षक = ''रंगल्या रात्री अशा'' चित्रपटामधील छोटा गंधर्व ह्यांनी गायलेले गाणे (व्हीडिओ) | भाषा = मराठी }}