"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
| उपाख्य = [[छोटा गंधर्व]]
| जीवनकाल = [[मार्च १०|१० मार्च]] [[इ.स. १९१८]] ([[कोरेगाव]], [[सातारा]], [[महाराष्ट्र]]) <br> ते <br> [[डिसेंबर ३१|३१ डिसेंबर]] [[इ.स. १९९७]]
| आई-वडिलवडील =
| पती-पत्नी =
| गुरू =
ओळ १३:
}}
 
सौदागर नागनाथ गोरे किंवा स्वरराज '''स्वरराज छोटा गंधर्व''' (१० मार्च १९१८ - ३१ डिसेंबर १९९७) हे मराठी नाट्यसंगीतातील जेष्ठज्येष्ठ गायक होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकिर्दकारकीर्द ५० वर्षांहून अधिक काळ एवढी प्रदीर्घ होती.
 
==अल्प परिचय==
सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म साताऱ्याजवळच्यासातार्‍याजवळच्या कोरेगाव ह्या छोट्या गावात झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. उण्यापूऱ्याउण्यापुर्‍या १० वर्षे वयाच्या सौदागरने ’प्राणप्रतिष्ठा’ ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. केवळ छोट्या वयातील ह्या कामगिरीने त्यांना ’छोटा गंधर्व’ हा किताब मिळाला.
 
[[संगीत सौभद्र]], संगीत मानापमान, मृच्छकटिक, संशयकल्लोळ, सुवर्णतुला ह्या सारख्याह्यांसारख्या संगीत नाटकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी नाट्यसंगीतसंगीत रंगभूमी गाजवली.
 
==संदर्भ आणि नोंदी==
ओळ २५:
 
==बाह्य दुवे ==
* [http://www.youtube.com/watch?v=N44vD2LhU2I रंगल्या रात्री अशा ह्या चित्रपटामधील छोटा गंधर्व ह्यांनी गाईलेलेगायलेले गाणे]
 
[[वर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म]]