३१५
संपादने
Misslinius (चर्चा | योगदान) (→इतिहास) |
Misslinius (चर्चा | योगदान) (→इतिहास) |
||
==इतिहास==
गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव, [[राम मराठे|पं. राम मराठे]], [[जितेंद्र अभिषेकी|पं. जितेंद्र अभिषेकी]],
दरम्यान अभिजात शास्त्रीय संगीत गाणारे मोठे कलाकारही मैफिलीत नाट्यसंगीताचा समावेश करू लागले. उस्ताद अब्दुल करीम खॉं, [[सवाई गंधर्व]], [[भीमसेन जोशी|पं. भीमसेन जोशी]], हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे, पं. जितेंद्र अभिषेकी, [[छोटा गंधर्व]], पं. राम मराठे, विनायकबुवा पटवर्धन, मा. कृष्णराव, निवृत्तीबुवा सरनाईक, मा. दीनानाथ मंगेशकर, मालिनी राजूरकर अशी अनेक शास्त्रीय गायकांची नावे सांगता येतील. नाट्यसंगीत सर्व स्तरांत लोकप्रिय करण्याचे काम या कलाकारांनी केले.
|
संपादने