"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३५ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
गावठाणाभोवतीची मीना नदी गावाच्या सौंदर्यात भर घालते. आई मुक्ताई हे गावाचे ग्रामदैवत आहे. गावकर्‍यां श्रद्धास्थान असणार्‍या देवीच्या या मंदिरासमोरील दर्गा गावातील हिंदु-मुस्लिम ऐक्याची साक्ष देतो. गावाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला एक अशी २ हनुमान मंदिरे आणि नदीतीरावर एक महादेवाचे व एक विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. पंढरपूरच्या विठोबास जसा चंद्रभागेचा वळसा आहे तसाच इथेही विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराला मीना नदीचा. सध्या गावठाणामधे एक भव्य राम मंदिर उभे रहात आहे. एकंदरीतच गावकरी भाविक आणि श्रद्धाळू आहेत.
 
गावाच्या पूर्वेला एक पिरॅमिडच्या आकाराचा सुळका असणारा डोंगर आहे. पश्चिमेला विशेष भौगोलिक असे काही नाही. फक्त ५ कि.मी. अंतरावर एक मांजरवाडी नावाचे गाव आहे. खोडद-मांजरवाडी नेहमी हातात हात घालून चालनारी जुने ऋणानुबंध असणारा गावे आहेत. दक्षिणेला नदीपलीकडे महानुभव पंथाचा एक मोठा आश्रम आहे. तेथून संपुर्ण खोडदचे विहंगमय दर्शन होते. उत्तरेला नारायणगड आहे. .त्याच्या कुशीत गडाची वाडी वसलेली आहे.[[सदस्य:Dashrath Panmand|Dashrath Panmand]] ०७:२२, ९ जुलै २०११ (UTC)दशरथ पानमंद
 
 

संपादने