"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२४१ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
 
==खोडद==
खोडद, हे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील ४५०० ते ५००० लोकवस्तीचंलोकवस्तीचे गाव. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावाच्या पुर्वेला वसलेला सुंदर गाव.गाव तसं जेमतेमपूर्वेला पनवसलेले सुरेखआहे.
गावठाणाभोवतीगावठाणाभोवतीची मिनामीना नदी गावच्यागावाच्या सौंदर्यात भर घालते.गावचं ग्रामदैवत आई मुक्ताई.गावकर्यांचं नितांतहे श्रधास्थानगावाचे ग्रामदैवत आहे. गावकर्‍यां श्रद्धास्थान असणार्‍या देवीच्या या मंदिरासमोरील दर्गा गावातील हिंदु-मुस्लिम ऍक्याचीऐक्याची साक्ष देतो.त्याचबरोबर गावच्या गावाच्या उत्तरेला एक आनीआणि दक्षिणेला एक अशी २ हनुमान मंदिरे,नदितीरावर आणि नदीतीरावर एक महादेवाचंमहादेवाचे आणि एक विठ्ठल-रुक्मिणीचंरुक्मिणीचे मंदिर आहे.विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचं वैशिष्ट्य म्हनजे पंढरपुरच्यापंढरपूरच्या विठोबास जसा चंद्रभागेचा वळसा आहे तसाच ईथेहीइथेही मिनाविठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराला मीना नदीचा. सध्या गावठाणामधे एक भव्य राम मंदिर उभंउभे रहात आहे. एकंदरीतच गावकरी भाविक आनीआणि श्रधाळुश्रद्धाळू आहेत.
 
गावाच्या पुर्वेला एक डोंगर आहे पिरॅमिडच्या आकाराचा-सुळक्या.
गावाच्या पूर्वेला एक पिरॅमिडच्या आकाराचा सुळका असणारा डोंगर आहे. पश्चिमेला विशेष भौगोलिक असे काही नाही. फक्त ५ कि.मी. अंतरावर एक मांजरवाडी नावाचे गाव आहे-मांजरवाडी. खोडद-मांजरवाडी नेहमी हातात हात घालुनघालून चालनारी गावं.जुने रुनानुबंधऋणानुबंध असणारा गावे आहेत. दक्षिणेला नदीपलीकडे महानुभव पंथाचा एक मोठा आश्रम आहे. तेथून संपुर्ण खोडदचे विहंगमय दर्शन होते. उत्तरेला नारायणगड आहे. .त्याच्या कुशीत गडाची वाडी वसलेली आहे.
 
दक्षिणेला नदिपलीकडे महानुभव पंथाचा एक मोठा आश्रम आहे.तेथुन संपुर्ण खोडदचं विहंगमय दर्शन होतं.
उत्तरेला नारायणगड.त्याच्या कुशीत वसलेली आहे ती गडाची वाडी.
एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! खगोलशास्त्रात भारताने जी काही आपली ओळख निर्माण केली आहे त्यामध्ये या शक्तीशाली रेडिओ दुर्बीणीचे महत्वपुर्ण योगदान आहे. जागतीक पातळीवर ही दुसर्या क्रमांकाची शक्तीशाली रेडिओ दुर्बीण मानली जाते.
एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर १६ अँटेना इंग्रजी वाय शेपमध्ये आजूबाजूच्या २५ किमी च्या परिसरात उभारल्या आहेत. या सर्व डिश एकाच वेळी लहरी ग्रहण करण्यासाठी एकाच दिशेने वळविण्यात येतात. होते काय की त्यामुळे सुमारे २५ किमी. व्यासामध्ये त्या स्त्रोताकडून येणार्या लहरी एकाच वेळी पकडता येतात. म्हणजे अशा वेळी या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरित्या वापरल्या जातात. लहरी पकडण्यासाठीची डिश जेवढी मोठी तेवढ्या जास्त लहरी पकडता येणार व संशोधनातली अचुकता वाढणार हे ओघाने आलेच. व त्यामुळे ही दुर्बीण जागतीक पातळीवर दुसर्या क्रमांकाची शक्तीशाली ठरली आहे.
(•दशरथ पानमंद)
 
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
५७,२९९

संपादने