"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१७ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: simple:Mamata Banerjee)
No edit summary
 
==राजकीय कारकीर्द==
[[File:BanerjeeMamata5875570627.jpg|thumb|200px|Dr Amit Mitra, finance minister, West Bengal, Ms Mamata Banerjee, Chief Minister of West Bengal,Richard Stagg, British High Commissioner to India and Sanjay Wadvani, British Deputy High Commissioner, Eastern India during Richard Stagg's recent visit to West Bengal.]]
ममता मुळातच लढवय्या स्वभावाच्या होत्या. [[इ. स. १९८४]] मध्ये २९ व्या वर्षी जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या दिग्गजाला हरवून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. मात्र, [[इ. स. १९८९]] मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. [[राजीव गांधीं]]नी त्यांना पक्षाचे सरचिटणीस केले. [[इ. स. १९९१]] मध्ये त्या दक्षिण कोलकता मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आणि या मतदारसंघाला त्यांनी विजयगड बनवले. नंतर सलग पाच निवडणुकांत त्या येथून वाढत्या फरकाने विजयी होत गेल्या. [[इ. स. १९९१]] मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. मात्र सरकारशी झालेल्या मतभेदानंतर [[इ. स. १९९३]] मध्ये त्यांनी मंत्रिपद सोडले.
 

संपादने