"मे ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १०९२इ.स. १०९२ (48) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १०९२१०९२ (48) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अकरावे शतक ===
* [[इ.स. १०९२|१०९२]] - [[इंग्लंड]]च्या [[लिंकनशायर]] काउंटीत [[लिंकन कॅथेड्रल]] खुले.
=== पंधरावे शतक ===
* [[इ.स. १४५०|१४५०]] - [[तैमुर लंग]]चा नातू [[अब्द अल लतीफ]]ची हत्या.
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५०२|१५०२]] - [[क्रिस्टोफर कोलंबस]] आपल्या चौथ्या व अखेरच्या सफरीवर [[नवे जग|नव्या जगाकडे]] निघाला.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६७१|१६७१]] - [[थॉमस ब्लड]]ने [[टॉवर ऑफ लंडन]]मधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[नेव्हाडा]] राज्यातील [[रिनो, नेव्हाडा|रिनो]] शहराची स्थापना.
* [[इ.स. १८७४|१८७४]] - [[मुंबई]]त घोड्याने ओढलेल्या [[ट्राम]] सुरू.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[मेलबॉर्न]]मध्ये [[ऑस्ट्रेलिया]]च्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[जे.टी. हर्न]] प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये ३,००० बळी घेणारा प्रथम खेळाडू झाला.
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[पहिले महायुद्ध]] - [[आर्त्वाची दुसरी लढाई]].
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ऑस्ट्रेलिया]]च्या संसदेचे नवीन राजधानी [[कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया|कॅनबेरा]] येथील पहिले अधिवेशन सुरू.
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[इटली]]ने [[इथियोपिया]] बळकावले.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या [[यु.९]] या पाणबुडीने [[फ्रांस]]ची [[डोरिस, फ्रेंच पाणबुडी|डोरिस]] या पाणबुडीचा नाश केला.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]ची [[यु.११०]] ही पाणबुडी ब्रिटीश आरमाराने पकडली. यातून [[एनिग्मा सांकेतिक यंत्र|एनिग्मा]] हे सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्याचे यंत्र मिळाले.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[बेलग्रेड]]मध्ये [[ज्यू]] व्यक्तिंची सैनिकांकडून सामूहिक हत्या.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकन सैन्याने [[हरमान गोरिंग]]ला पकडले.
* १९४५ - [[दुसरे महायुद्ध]] - [[नॉर्वे]]च्या सैन्याने [[व्हिडकुन क्विसलिंग]]ला पकडले.
* १९४५ - [[दुसरे महायुद्ध]] - [[लाल सैन्य|लाल सैन्याने]] [[प्राग]]मध्ये प्रवेश केला.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[इटली]]त [[व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसरा, इटली|व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसर्‍याने]] पदत्याग केला. [[उंबेर्तो दुसरा, इटली|उंबेर्तो दुसरा]] राजेपदी.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[रैनिये तिसरा, मोनॅको|रैनिये तिसरा]] [[मोनॅको]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[पश्चिम जर्मनी]]ला [[नाटो]]मध्ये प्रवेश.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[टी. इमानिशी]] व [[ग्याल्झेन नोर्बु]] यांनी [[नेपाळ]] मधील [[मनस्लौ]] शिखर सर केले.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[गर्भनिरोधक गोळ्या]] विकण्यास परवानगी.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] ८०,००० व्यक्तिंची [[व्हाईट हाउस]] समोर निदर्शने.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[वॉटरगेट कुभांड]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] विधीमंडळाने राष्ट्राध्यक्ष [[रिचर्ड निक्सन]]विरुद्ध महाभियोग सुरू केला.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[फ्लोरिडा]]तील [[सनशाईन स्कायवे ब्रिज]]ला [[लायबेरिया]]च्या मालवाहू जहाज [[एस.एस. समिट व्हेन्चर]]ची धडक. ३५ ठार.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[पोलंड]]च्या [[लॉट एरलाईन्स]]चे [[आय.एल.६२]]एम. जातीचे विमान [[वॉर्सो]]च्या विमानतळावर कोसळले. १८३ ठार.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[प्लिमथ, नोव्हा स्कॉशिया]] येथील [[वेस्ट्रे खाण|वेस्ट्रे खाणीत]] स्फोट. २६ कामगार ठार.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[नेल्सन मंडेला]] [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[रशिया]]तील [[कास्पिस्क]] शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
* [[इ.स. २००४|२००४]] - एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठाखाली ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात [[चेच्न्या]]च्या राष्ट्राध्यक्ष [[अखमद काडिरोव्ह]]चा मृत्यू.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[तास्मानिया]]त खाणीतील अपघातानंतर १४ दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.
 
== जन्म ==
* [[इ.स. ११४७|११४७]] - [[मिनामोटो नो योरिमोटो]], जपानी [[शोगन]].
* [[इ.स. १४३९|१४३९]] - [[पोप पायस तिसरा]].
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[दादोबा पांडुरंग तर्खडकर]], इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार
* [[इ.स. १८३७|१८३७]] - [[ऍडम ओपेल]], जर्मन अभियंता.
* [[इ.स. १८६६|१८६६]] - [[गोपाळ कृष्ण गोखले]], [[:वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|भारतीय स्वातंत्र्यसेनानी]], [[:वर्ग:मराठी समाजसुधारक|मराठी समाजसुधारक]].
* [[इ.स. १८९२|१८९२]] - [[झिटा, ऑस्ट्रिया]]ची साम्राज्ञी.
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[जॉर्ज डकवर्थ]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[मॅन्फ्रेड आयगेन]], जर्मन [[:वर्ग:जैवभौतिकशास्त्रज्ञ|जैवभौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[वसंत नीलकंठ गुप्ते]], [[मराठी]] कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[कॉन्राड हंट]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[जॉन ऍशक्रॉफ्ट]], [[:वर्ग:अमेरिकेचे सेनेटर|अमेरिकन सेनेटर]].
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[मॉरिस फॉस्टर]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[अँड्रु जोन्स]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* १९५९ - [[अशांत डिमेल]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १४४६|१४४६]] - [[मेरी, नेपल्स]]ची राणी.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[कर्मवीर भाऊराव पाटील]], [[:वर्ग:मराठी शिक्षणतज्ञ|मराठी शिक्षणतज्ञ]].
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[लुई दुसरा, मोनॅको]]चा राजा.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[अल्डो मोरो]], [[इटली]]चा [[:वर्ग:इटलीचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[तेनझिंग नॉर्गे]], नेपाळी शेरपा; [[एडमंड हिलरी]] बरोबर [[एव्हरेस्ट]] सर करणारा प्रथम माणूस.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[तलत मेहमूद]], [[:वर्ग:पार्श्वगायक|पार्श्वगायक]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_९" पासून हुडकले