"मार्च ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १०४६इ.स. १०४६ (26) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १०४६१०४६ (26) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== अकरावे शतक ===
* [[इ.स. १०४६|१०४६]] - पर्शियन कवी व प्रवासी [[नसीर खुश्रो]]ने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने [[सफरनामा]] या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८२४|१८२४]] - [[युनायटेड किंग्डम]]ने [[बर्मा]]विरुद्ध युद्ध पुकारले.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०२|१९०२]] - तीन दिवसांत १,००,००० सैनिक गमावल्यावर [[रशिया]]ने [[मांचुरिया]]तून माघार घेतली.
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[शफकेत व्हेलार्सी]] [[आल्बेनिया]]च्या [[:वर्ग:आल्बेनियाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[डॅनियेल सालामांका उरे]] [[उरुग्वे]]च्या [[:वर्ग:उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]]ने देशातील सगळ्या बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[सोवियेत पॉलिटब्युरो]]ने [[पोलंड]]च्या १४,७०० युद्धकैद्यांसह २५,७०० पोलिश बुद्धीजीवींची हत्या करण्याचा आदेश मंजूर केला.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[रुह्रची लढाई]] सुरू.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] आणिबाणी.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[बॉब हॉक]] [[ऑस्ट्रेलिया]]च्या [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[टर्क्स व कैकोस द्वीप|टर्क्स व कैकोस द्वीपांनी]] आपल्या संविधानाची नवीन आवृत्ती अंगिकारली.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पहिले अखाती युद्ध]] - [[इराक]]ने सगळ्या युद्धकैद्यांची मुक्तता केली.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[मक्का|मक्केत]] हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू.
 
== जन्म ==
* [[इ.स. ११३३|११३३]] - [[हेन्री दुसरा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १३२४|१३२४]] - [[डेव्हिड दुसरा, स्कॉटलंड]]चा राजा.
* [[इ.स. १५१२|१५१२]] - [[जेरार्डस मर्कॅटर]], फ्लेमिश नकाशेतज्ञ.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[चाउ एन-लाय]], [[चीन]]चा [[:वर्ग:चीनचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[ओलुसेगुन ओबासांजो]], [[नायजेरिया]]चा [[:वर्ग:नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[फेलिपे गॉन्झालेझ]], [[स्पेन]]चा [[:वर्ग:स्पेनचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[वाझ्गेन सर्ग्स्यान]], [[आर्मेनिया]]चा [[:वर्ग:आर्मेनियाचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १५३९|१५३९]] - [[नुनो दा कुन्हा]], भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.
* [[इ.स. १८१५|१८१५]] - [[फ्रांझ मेस्मेर]], संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.
* [[इ.स. १८२७|१८२७]] - [[पिएर-सिमोन लाप्लास]], फ्रेंच [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* १८२७ - [[अलेस्सांद्रो व्होल्टा]], इटालियन [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[जोसेफ स्टालिन]], [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|सोवियेत राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[अंतानास मर्किस]], [[लिथुएनिया]]चा [[:वर्ग:लिथुएनियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[पॅट्सी क्लाइन]], अमेरिकन गायिका.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_५" पासून हुडकले