"जून ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: nah:5 Tlachicuazti
छो clean up, replaced: इ.स. ७०७० (34) using AWB
ओळ ४:
==ठळक घटना आणि घडामोडी==
===पहिले शतक===
* [[इ.स. ७०|७०]] - रोमन सेनापती [[टायटस]]च्या सैन्याने [[जेरुसलेम]]ची फळी फोडली व शहरात घुसले.
===चौदावे शतक===
* [[इ.स. १३०५|१३०५]] - [[पोप क्लेमेंट पाचवा|क्लेमेंट पाचवा]] पोपपदी.
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८३२|१८३२]] - [[पॅरिस]]मध्ये [[१८३२चा पॅरिस विद्यार्थी उठाव|विद्यार्थ्यांचा उठाव]].
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[डेन्मार्क]]ने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]]-[[पीडमाँटची लढाई]] - दक्षिणेचा पराभव.
 
===विसावे शतक===
* [[इ.स. १९००|१९००]] - [[दुसरे बोअर युद्ध]] - ब्रिटीश सैन्याने [[प्रिटोरिया]] जिंकले.
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[स्वामीनारायण पंथ|स्वामीनारायण पंथाची]] स्थापना.
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[डेन्मार्क]]मध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] सक्तीची सैन्यभरती सुरू.
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[अर्न्स्ट अलेक्झांडरसन]]ने पहिला [[फॅक्स]] संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[गोल्ड स्टॅन्डर्ड]] रद्द केले.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[रॉयल एर फोर्स]]ने [[नॉर्मंडी]]वर तुफान बॉम्बफेक केली.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[शिकागो]]च्या [[लासाल हॉटेल, शिकागो|लासाल हॉटेलमध्ये]] आग. ६१ ठार.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[सिंगापुर]]मध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[सहा दिवसांचे युद्ध|सहा दिवसांच्या युद्धानंतर]] [[सुएझ कालवा]] पुन्हा खुला.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[सेशेल्स]]मध्ये उठाव.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[अमृतसर]]च्या [[सुवर्ण मंदिर|सुवर्ण मंदिरात]] लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]]ने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[चीन]]ची राजधानी [[बिजींग]]च्या [[तियेनआनमेन चौक|तियेनआनमेन चौकातील]] चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा मानबिंदू ठरले.
===एकविसावे शतक===
==जन्म==
* [[इ.स. १७७१|१७७१]] - [[अर्नेस्ट पहिला, हॅनोव्हर]]चा राजा.
* [[इ.स. १८५०|१८५०]] - [[पॅट गॅरेट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू मेक्सिको]] राज्यातील पोलिस अधिकारी.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[पांचो व्हिया]], [[मेक्सिको]]चा क्रांतीकारी.
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[नारायण मल्हार जोशी]], भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
* [[इ.स. १९००|१९००]] - [[डेनिस गॅबॉर]], [[हंगेरी]]यन-[[ब्रिटन|ब्रिटिश]] [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]] व नोबेल पारितोषिक विजेता.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[एरिक हॉलिस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[सिड बार्न्स]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[ज्यो क्लार्क]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १६वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[अंबर रॉय]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[मर्व्हिन डिलन]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
 
==मृत्यू==
* [[इ.स. १०१७|१०१७]] - [[सांजो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १३१६|१३१६]] - [[लुई दहावा, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १९१६|१९१६]] - लॉर्ड [[होरेशियो किचनर]], ब्रिटीश फील्ड मार्शल, [[:वर्ग:भारताचे व्हाईसरॉय|भारताचा व्हाईसरॉय]].
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[माधव सदाशिव गोळवलकर]], भारतीय हिंदुराष्ट्रवादी, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] दुसरे [[सरसंघचालक]].
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[ग. ह. खरे]], भारतीय इतिहासतज्ञ.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[रोनाल्ड रेगन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]].
 
==प्रतिवार्षिक पालन==
ओळ ५१:
* संविधान दिन - [[डेन्मार्क]].
* मुक्ती दिन - [[सेशेल्स]].
-----
[[जून ३]] - [[जून ४]] - '''जून ५''' - [[जून ६]] - [[जून ७]] ([[जून महिना]])
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_५" पासून हुडकले