"जुलै ३१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: ७८१इ.स. ७८१ (38) using AWB
छो clean up, replaced: इ.स. ७८१७८१ (38) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== आठवे शतक ===
* [[इ.स. ७८१|७८१]] - [[जपान]]च्या [[माउंट फुजि|फुजियामा]] ज्वालामुखीच्या उद्रेकाची प्रथम नोंद.
 
=== अकरावे शतक ===
* [[इ.स. १००९|१००९]] - [[पोप सर्जियस चौथा|सर्जियस चौथा]] पोपपदी.
 
=== पंधरावे शतक ===
* [[इ.स. १४९८|१४९८]] - [[क्रिस्टोफर कोलंबस]] [[त्रिनिदाद]]ला पोचला.
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७०३|१७०३]] - [[डॅनियेल डॅफो]]ला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल [[राजद्रोह|राजद्रोहाच्या]] आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुलांनीच मारले.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८५६|१८५६]] - [[न्यू झीलँड]]ची राजधानी [[क्राइस्टचर्च]]ची स्थापना.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - [[य्प्रेसची तिसरी लढाई]].
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[जर्मनी]]तील निवडणुकांत [[नाझी पार्टी]]ला ३८% मते मिळाली.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[कुयाहोगा फॉल्स, ओहायो]] येथे रेल्वे अपघात. ४३ ठार.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[विची फ्रांस]]च्या पंतप्रधान [[पिएर लव्हाल]]ने [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांसमोर]] आत्मसमर्पण केले.
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[न्यू यॉर्क]]चा [[जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ|आंतरराष्ट्रीय विमानतळ]] खुला.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[जपान एरलाईन्स]]ची स्थापना.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[इटली]]च्या [[अर्दितो देसियो]]च्या नेतृत्त्वाखाली गिर्‍यारोहक पथकाचे [[के-२]] शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[ओल्ड ट्रॅफर्ड]] मैदानावर [[जिम लेकर]]ने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[अपोलो १५]]च्या अंतराळवीरांनी [[चंद्र|चंद्रावर]] पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[डेल्टा एरलाईन्स]]चे विमान [[बॉस्टन]]च्या [[लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ, बॉस्टन|लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर]] उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[टीम्स्टर युनियन]] चा नेता [[जिमी हॉफा]] गायब.
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[पनामा]]चा हुकुमशहा [[ओमर तोरिहोस]]चा विमान अपघातात मृत्यू.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[कॅनडा]]तील [[एडमंटन]] शहरात [[एफ.४, टोर्नेडो|एफ.४]] टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी [[अमेरिकन डॉलर|डॉलरपेक्षा]] जास्त मिळकतीचे नुकसान.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[मलेशिया]]च्या [[बटरवर्थ, मलेशिया|बटरवर्थ]] शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[थाई एरवेझ]]चे [[एरबस ए.३००]] प्रकारचे विमान [[नेपाळ]]ची राजधानी [[काठमांडू]]जवळ कोसळले. ११३ ठार.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. ११४३|११४३]] - [[निजो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १५२७|१५२७]] - [[मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १९०२|१९०२]] - सर [[ऑस्वाल्ड ब्राउनिंग ऍलन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[बिल ब्राउन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* १९१२ - [[मिल्टन फ्रीडमन]], अमेरिकन अर्थतज्ञ.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - लेफ्टनंट कर्नल [[हेमु अधिकारी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[जिमी कूक]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[अमरसिंह चौधरी]], [[गुजरात]]चा मुख्यमंत्री.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[अँड्रु हॉल]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[ब्लेसिंग माहविरे]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ११०८|११०८]] - [[फिलिप पहिला, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १५०८|१५०८]] - [[नाओद, इथियोपिया]]चा सम्राट.
* [[इ.स. १५४७|१५४७]] - [[फ्रांसिस पहिला, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १७५०|१७५०]] - [[होआव पाचवा, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १८७५|१८७५]] - [[अँड्रु जॉन्सन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[हेडली व्हेरिटी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]] (युद्धबंदी असताना).
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[पॉल-हेन्री स्पाक]], [[:वर्ग:बेल्जियमचे पंतप्रधान|बेल्जियमचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[मोहम्मद रफी]], भारतीय पार्श्वगायक.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[बॉद्वां पहिला, बेल्जियम]]चा राजा.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
ओळ ६४:
* [[का हेइ हवाई]] - [[हवाई]].
 
-----
[[जुलै २९]] - [[जुलै ३०]] - '''जुलै ३१''' - [[ऑगस्ट १]] - [[ऑगस्ट २]] - [[जुलै महिना]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_३१" पासून हुडकले