"जानेवारी ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eml:30 ed znèr
छो clean up, replaced: इ.स. १६४९१६४९ (43) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[इंग्लंड]]चा राजा [[चार्ल्स पहिला, इंग्लंड|चार्ल्स पहिल्या]]चा शिरच्छेद.
* [[इ.स. १६६१|१६६१]] - [[ऑलिव्हर क्रॉमवेल]], ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.
 
=== अठरावे शतक ===
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[रिचर्ड लॉरेन्स]] नावाच्या माथेफिरू माणसाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] अध्यक्ष [[अँड्रु जॅक्सन]]चा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
* [[इ.स. १८४७|१८४७]] - [[कॅलिफोर्निया]]तील येर्बा बॉयना गावाचे [[सान फ्रांसिस्को]] म्हणून पुनर्नामकरण.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९११|१९११]] - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
* [[इ.स. १९१३|१९१३]] - इंग्लंडच्या संसदेने [[आयरिश होमरूलचा ठराव]] नामंजूर केला.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[ऍडॉल्फ हिटलर]] [[जर्मनी]]च्या [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|चान्सेलर]](अध्यक्षपदी).
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[मजुरो, मार्शल द्वीप]] वर हल्ला केला.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - [[गोटेनहाफेन, पोलंड]]हून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन [[कियेल]]ला निघालेले जहाज [[विल्हेम गुस्टलॉफ, जहाज|विल्हेम गुस्टलॉफ]] रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[नथुराम गोडसे]]ने [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचा]] पिस्तुलाने खून केला.
* १९४८ - [[पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ]] [[सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड]] येथे सुरू.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[टेटचा हल्ला]] सुरू.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - ब्रिटीश सैनिकांनी [[उत्तर आयर्लंड]]मध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या.
* १९७२ - [[पाकिस्तान]]ने [[ब्रिटीश राष्ट्रकुल|ब्रिटीश राष्ट्रकुलातून]] अंग काढून घेतले.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[टोक्यो]]हून निघालेले [[व्हारिग एरलाईन्स]]चे [[बोईंग ७०७-३२३सी]] जातीचे विमान नाहीसे झाले.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - अमेरिकेने [[अफगाणिस्तान]]मधील आपला राजदूतावास बंद केला.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[पीटर लोको]] बुद्धिबळातील सगळ्यात लहान [[ग्रँडमास्टर, बुद्धिबळ|ग्रँडमास्टर]] झाला.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००]] - [[केन्या एरवेझ फ्लाईट ४३१]] हे [[एरबस ए३१०]] जातीचे विमान [[कोटे द'आयव्हार]] जवळ [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] कोसळले. १६९ ठार.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[भारत|भारतातील]] गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर [[शरदकुमार दीक्षित]] यांना एनआरआय ऑफ द इयर [[इ.स. २००१|२००१]] हा पुरस्कार जाहीर.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[इ.स. १९५३|१९५३]] नंतर [[इराक]]मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.
 
== जन्म ==
* [[इ.स. १३३|१३३]] - [[मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[लेलँड होन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन अध्यक्ष]].
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[बोरिस तिसरा, बल्गेरिया]]चा राजा.
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[चिदंबरम् सुब्रमण्यम्]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[डिकी फुलर]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[ओलोफ पाल्मे]], [[स्वीडन]]चा [[:वर्ग:स्वीडनचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[ह्यु टेफिल्ड]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[बोरिस स्पास्की]], रशियन बुद्धिबळपटू.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[अलेहांद्रो टोलेडो]], [[पेरू देश|पेरूचा]] [[:वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[रिचर्ड चेनी]], [[:वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[डेव्हिड ब्राउन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[ट्रेव्हर लाफलिन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[रणजित मदुरासिंघे]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[अब्दुल्ला दुसरा, जॉर्डन|अब्दुल्ला दुसरा]], [[जॉर्डन]]चा राजा.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ११८१|११८१]] - [[टाकाकुरा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[चार्ल्स पहिला, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[कोमेइ]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[महात्मा गांधी]].
* १९४८ - [[ऑर्व्हिल राइट]], अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[गोविंदराव पटवर्धन]], हार्मोनियम व ऑर्गन वादक.
* [[इ.स. २०००|२०००]] - आचार्य [[जनार्दन हरी चिंचाळकर]], मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.
* [[इ.स. २००१|२००१]] - प्रा. [[वसंत कानेटकर]], ज्येष्ठ नाटककार.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[रमेश अणावकर]], प्रसिद्ध गीतकार.
 
== प्रतिवार्षिक पालन ==