"मार्च ३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: ८६इ.स. ८६ (32) using AWB
छो clean up, replaced: इ.स. ८६८६ (32) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== पहिले शतक ===
* [[इ.स. ८६|८६]] - [[पोप युजेनियस चौथा|युजेनियस चौथा]] पोपपदी.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[फ्लोरिडा]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] २७वे राज्य झाले.
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[मिनेसोटा]]ला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[फ्रांस]] व [[युनायटेड किंग्डम]]ने [[चीन]] विरुद्ध युद्ध पुकारले.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[आयडाहो]]ला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[बल्गेरिया]]ला [[ओट्टोमान साम्राज्य|ओट्टोमान साम्राज्यापासून]] स्वातंत्र्य.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०४|१९०४]] - [[जर्मनी]]चा [[कैसर विल्हेम दुसरा|कैसर विल्हेम दुसर्‍याचा]] आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[पहिले महायुद्ध]] - [[ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह]] - युद्धातील [[रशिया]]चा सहभाग समाप्त. [[फिनलंड]], [[लात्व्हिया]], [[एस्टोनिया]], [[पोलंड]] व [[लिथुएनिया]]च्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.
* [[इ.स. १९३१|१९३१]] - अमेरिकेने [[स्टार स्पँगल्ड बॅनर]] या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[सौदी अरेबिया]]त [[खनिज तेल]] सापडले.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[महात्मा गांधी|गांधीजींनी]] [[मुंबई]]त आमरण उपोषण सुरू केले.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - जपानी वायुदलाने [[पश्चिम ऑस्ट्रेलिया]]तील [[ब्रूम,पश्चिम ऑस्ट्रेलिया|ब्रूम]] गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - दुसरे महायुद्ध - [[लंडन]]मध्ये [[बॉम्बविरोधी आश्रयस्थान|बॉम्बविरोधी आश्रयस्थानात]] घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या [[फिनलंड]]ने जर्मनी, [[जपान]] व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[कॅनेडियन पॅसिफिक एरलाईन्स]]चे विमान [[पाकिस्तान]]च्या [[कराची]] शहराजवळ कोसळले. ११ ठार.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[नुरी अस सैद]] १४व्यांदा [[इराक]]च्या [[:वर्ग:इराकचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[हसन दुसरा, मोरोक्को|हसन दुसरा]] [[मोरोक्को]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ]]चे [[बोईंग ७०७]] जातीचे विमान जपानच्या [[माउंट फुजी]]वर कोसळले. १२४ ठार.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[भारत|भारताच्या]] [[ओरिसा]] राज्यात राष्ट्रपती राजवट.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[तुर्कस्तान]]चे [[डी.सी.१०]] जातीचे विमान [[पॅरिस]]जवळ कोसळले. ३४६ ठार.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[लॉस एन्जेल्स]]च्या पोलिसांचे [[रॉडनी किंग]] नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[सोमालिया]]तून [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] शांतिदल बाहेर पडले.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - अमेरिकन वायु दलाचे [[सी.२३]] जातीचे विमान [[जॉर्जिया]]त कोसळले. २१ ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १४५५|१४५५]] - [[जॉन दुसरा, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १८३९|१८३९]] - [[जमशेटजी टाटा]], [[:वर्ग:भारतीय उद्योगपती|भारतीय उद्योगपती]].
* [[इ.स. १८४७|१८४७]] - [[अलेक्झांडर ग्रॅहाम बेल]], स्कॉटिश संशोधक.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[इयोन इलेस्कु]], [[रोमेनिया]]चा [[:वर्ग:रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ५६१|५६१]] - [[पोप पेलाजियस पहिला]].
* [[इ.स. १७०७|१७०७]] - [[औरंगझेब]], [[:वर्ग:मोगल सम्राट|मोगल सम्राट]].
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[आमेलिया इअरहार्ट]], अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[जॉर्ज थॉम्पसन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[गेर्हार्ड हर्झबर्ग]], [[:वर्ग:जर्मन रसायनशास्त्रज्ञ|जर्मन रसायनशास्त्रज्ञ]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
ओळ ४९:
* [[शहीद दिन]] - [[मलावी]].
* [[मुक्ति दिन]] - [[बल्गेरिया]].
-----
[[मार्च १]] - [[मार्च २]] - [[मार्च ३]] - [[मार्च ४]] - [[मार्च ५]] - ([[मार्च महिना]])
 
{{ग्रेगरियन महिने}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_३" पासून हुडकले