"मे २९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १६६०इ.स. १६६० (30) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १६६०१६६० (30) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६६०|१६६०]] - [[चार्ल्स दुसरा, इंग्लंड|चार्ल्स दुसर्‍याची]] [[इंग्लंड]]च्या राजेपदी पुनर्स्थापना.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७२७|१७२७]] - [[पीटर दुसरा, रशिया|पीटर दुसरा]] [[रशिया]]च्या [[:वर्ग:रशियाचे झार|झारपदी]].
* [[इ.स. १७३३|१७३३]] - [[क्वेबेक सिटी]]मध्ये गोर्‍या नागरिकांना स्थानिक लोकांना गुलाम करण्याची मुभा देण्यात आली.
* [[इ.स. १७९०|१७९०]] - [[र्‍होड आयलंड]]ने [[अमेरिकेचे संविधान]] मान्य केले व तेरावे राज्य झाले.
=== एकोणविसावे शतक ===
* [[इ.स. १८४८|१८४८]] - [[विस्कॉन्सिन]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] तिसावे राज्य झाले.
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[मेक्सिको]]च्या सम्राट [[मॅक्सिमिलियन, मेक्सिको|मॅक्सिमिलियनने]] मेक्सिकोत पहिल्यांदा पदार्पण केले.
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[सर्बिया]]च्या राजकुमार [[मायकेल ओब्रेनोविच]]ची [[बेलग्रेड]]मध्ये हत्या.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[सर्बिया]]च्या राजा [[अलेक्झांडर ओब्रेनोविच]] व राणी [[ड्रागा ओब्रेनोविच|ड्रागा]]ची [[बेलग्रेड]]मध्ये [[क्रना रुका]] या संघटनेने हत्या केली.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[आर.एम.एस. एम्प्रेस ऑफ आयर्लंड]] या बोटीला जलसमाधी. १,०३४ मृत्युमुखी.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[एडमंड हिलरी]] व [[तेनसिंग नोर्गे]] यांनी [[एव्हरेस्ट]] सर केले.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[तेल अवीव]]च्या [[लॉड विमानतळ|लॉड विमानतळावर]] जपानी अतिरेक्यांनी गोळीबार केला. २६ ठार.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[ब्रसेल्स]]मध्ये [[लिवरपूल एफ.सी.|लिवरपूलच्या]] पाठराख्यांनी केलेल्या दंग्यात ३९ प्रेक्षक ठार व शेकडो जखमी.
* १९८५ - पाय नसलेल्या [[स्टीव फोन्यो]]ने [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया]] येथे [[मॅरेथॉन शर्यत]] पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चार महिने लागले.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[बोरिस येल्त्सिन]] [[रशिया]]च्या [[:वर्ग:रशियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* [[इ.स. १९९९|१९९९]] - सोळा वर्षांच्या लश्करी राजवटीनंतर [[ओलुसेगुन ओबासांजो]] [[नायजेरिया]]च्या [[:वर्ग:नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* १९९९ - [[स्पेस शटल डिस्कव्हरी]] पहिल्यांदाच [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक|आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला]] जोडले गेले.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००४|२००४]] - [[सौदी अरेबिया]]च्या [[अल-खोबर]]मध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात २२ ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६३०|१६३०]] - [[चार्ल्स दुसरा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[आर्थर मोल्ड]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८७४|१८७४]] - [[जी.के. चेस्टरटन]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[हिराबाई बडोदेकर]], [[किराणा घराणे|किराणा घराण्याच्या]] गायिका.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[जॉन एफ. केनेडी]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[फारूक लेखारी]], [[:वर्ग:पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[टेड लेव्हाइन]], अमेरिकन अभिनेता.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[ऍनेट बेनिंग]], अमेरिकन अभिनेत्री.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १२५९|१२५९]] - [[क्रिस्टोफर पहिला, डेन्मार्क]]चा राजा.
* [[इ.स. १४२५|१४२५]] - [[हॉँग्क्सी]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १४५३|१४५३]] - [[कॉन्स्टन्टाईन नववा पॅलियोलोगस]], शेवटचा बायझेंटाईन सम्राट.
* [[इ.स. १५००|१५००]] - [[बार्थोलोम्यू डायस]], पोर्तुगीझ शोधक.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[पृथ्वीराज कपूर]], हिंदी अभिनेता.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[चौधरी चरण सिंग]] ([[लोकदल|लोकदलाचे संस्थापक]], [[भारतीय पंतप्रधान|भारताचे माजी पंतप्रधान]])
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[एरिक होनेकर]], [[:वर्ग:पूर्व जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष|पूर्व जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* लोकशाही दिन - [[नायजेरिया]].
-----
[[मे २७]] - [[मे २८]] - '''मे २९''' - [[मे ३०]] - [[मे ३१]] - ([[मे महिना]])
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_२९" पासून हुडकले