"जून २८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १०९८इ.स. १०९८ (41) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १०९८१०९८ (41) using AWB
ओळ ५:
==ठळक घटना आणि घडामोडी==
===अकरावे शतक===
* [[इ.स. १०९८|१०९८]] - [[पहिली क्रुसेड]] - ख्रिश्चन सैन्याने [[ईराक]]मधील [[मोसुल]] शहर जिंकले.
===तेरावे शतक===
* [[इ.स. १२४३|१२४३]] - [[पोप इनोसंट चौथा|इनोसंट चौथा]] पोपपदी.
===चौदावे शतक===
* [[इ.स. १३८९|१३८९]] - ओट्टोमन सैन्याने [[कोसोव्हो]] येथे [[सर्बिया]]ला हरवले व [[ओट्टोमन युरोपविजय|युरोपविजयाची]] मुहुर्तमेढ रोवली.
===सोळावे शतक===
* [[इ.स. १५१९|१५१९]] - [[चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट|चार्ल्स पाचवा]] [[पवित्र रोमन सम्राट]]पदी.
===सतरावे शतक===
* [[इ.स. १६३५|१६३५]] - [[ग्वादालुपे]] [[फ्रांस]]ची वसाहत झाली.
* [[इ.स. १६५१|१६५१]] - [[बेरेस्टेक्झोची लढाई]].
===अठरावे शतक===
* [[इ.स. १७६३|१७६३]] - [[हंगेरी]]तील [[कोमारोम]] शहरात भूकंप.
* [[इ.स. १७७६|१७७६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] पहिल्या राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज वॉशिंग्टन]]ला पळवून नेण्याचा कट रचल्याबद्दल त्याच्या अंगरक्षक [[थॉमस हिन्की]]ला फाशी.
* [[इ.स. १७७८|१७७८]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[मॉनमाउथची लढाई]].
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८३८|१८३८]] - [[इंग्लंड]]ची राणी [[व्हिक्टोरिया, इंग्लंड|व्हिक्टोरियाचा]] राज्याभिषेक.
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[ऑस्ट्रेलिया]]तील क्रांतिकारी, [[नेड केली]] पकडला गेला.
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[ऑस्ट्रिया]] व [[सर्बिया]]ने गुप्त तह केला.
* [[इ.स. १८८७|१८८७]] - [[मायनोत, नॉर्थ डकोटा]] शहराची स्थापना.
===विसावे शतक===
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[सर्बिया]]च्या नागरिक [[गॅव्ह्रिलो प्रिन्सिप]]ने [[सारायेवो]] येथे [[ऑस्ट्रिया]]चा [[आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड]]ची हत्या केली. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाचा]] भडका उडण्यासाठी कारणीभूत असलेली ही ठिणगी होती.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[व्हर्सायचा तह]] - बरोबर पाच वर्षांनी [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाची]] समाप्ती.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[आयरिश गृहयुद्ध|आयरिश गृहयुद्धाची]] सुरुवात.
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[चीन]]च्या उत्तर भागात [[जपान]] आधिपत्याखालील [[मेंगजियांग]]चे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[रोमेनिया]]ने [[मोल्दोव्हा]] [[रशिया]]च्या हवाली केले.
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[कोरियन युद्ध]] - [[उत्तर कोरिया]]ने [[सोल]] जिंकले.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[क्युबा]]ने खनिज तेल शुद्धिकरण कारखान्यांचे राष्ट्रीयकरण केले.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[इस्रायेल]]ने [[जेरुसलेम]]चा पूर्व भाग बळकावला.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] महाविद्यालीन प्रवेशप्रक्रियेत आरक्षण बेकायदा ठरवले.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - मुष्टियोद्धा [[माईक टायसन]]ने प्रतिस्पर्धी [[इव्हॅन्डर हॉलिफील्ड]]च्या कानाचा चावून तुकडा पाडला. टायसन निलंबीत.
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[कॅनडा]]त समलिंगी लग्नाला मुभा.
 
==जन्म==
* [[इ.स. १२४३|१२४३]] - [[गो-फुकुसाका]] [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १४७६|१४७६]] - [[पोप पॉल चौथा]].
* [[इ.स. १४९१|१४९१]] - [[हेन्री आठवा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १८८३|१८८३]] - [[पिएर लव्हाल]] [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|फ्रांसचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[पी. व्ही. नरसिंहराव]] [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]].
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[मेल ब्रूक्स]], अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[इतमार फ्रँको]] [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[रॉय गिलक्रिस्ट]] [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[मुश्ताक अहमद]] [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
 
==मृत्यू==
* [[इ.स. ७६७|७६७]] - [[पोप पॉल पहिला]].
* [[इ.स. ११९४|११९४]] - [[झियाओझॉँग]], [[सॉँग वंश|सॉँग वंशाचा]] [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[जेम्स मॅडिसन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस]], [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड]], [[ऑस्ट्रिया]]चा राजकुमार.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - काउन्टेस [[सोफी चोटेक]], [[आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड]]ची पत्नी.
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[व्हिक्टर ट्रम्पर]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[क्लिफर्ड ड्युपॉँट]], [[:वर्ग:र्‍होडेशियाचे राष्ट्राध्यक्ष|र्‍होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष]].
 
==प्रतिवार्षिक पालन==
* [[व्हिवोदान]] - [[सर्बिया]].
-----
[[जून २६]] - [[जून २७]] - '''जून २८''' - [[जून २९]] - [[जून ३०]] - ([[जून महिना]])
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_२८" पासून हुडकले