"मार्च २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १५१३इ.स. १५१३ (47) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १५१३१५१३ (47) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५१३|१५१३]] - [[स्पेन|स्पॅनिश]] [[कॉँकिस्तादोर]] [[हुआन पॉन्से दे लेओन]] [[फ्लोरिडा]]ला पोचणारा प्रथम युरोपीय झाला.
 
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६२५|१६२५]] - [[चार्ल्स पहिला, इंग्लंड|चार्ल्स पहिला]] [[इंग्लंड]], [[आयर्लंड]] व [[स्कॉटलंड]]च्या राजेपदी. राजेपदी येताच त्याने आपणच [[फ्रांस]]चेही राजे असल्याचे जाहीर केले.
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७८२|१७८२]] - [[चार्ल्स वॅट्सन-वेंटवर्थ]] [[युनायटेड किंग्डम]]च्या [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १७९४|१७९४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[अमेरिकन नौदल|नौदलाची]] स्थापना.
* १७९४ - [[स्वीडन]] व [[डेन्मार्क]]मध्ये मित्रत्त्वाचा तह.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[१८१२चे युद्ध]]-[[हॉर्सशू बेंडची लढाई]] - [[जनरल]] [[अँड्रु जॅक्सन]]च्या अमेरिकन सैन्याने [[क्रीक जमात|क्रीक जमातीचा]] पराभव केला.
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[टेक्सासची क्रांती]]-[[गोलियाडची कत्तल]] - [[जनरल]] [[अँतोनियो लोपेझ दि सांता ऍना]]ने [[मेक्सिको|मेक्सिकन]] सैन्याला ४०० टेक्सासी व्यक्तींची कत्तल करण्यास फरमावले.
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[मेक्सिकन-अमेरिकन युद्ध]] - [[फोर्ट टेक्सासचा वेढा]] सुरू.
* [[इ.स. १८५४|१८५४]] - [[क्रिमियन युद्ध]] - [[युनायटेड किंग्डम]]ने [[रशिया]]विरुद्ध युद्ध पुकारले.
* [[इ.स. १८७१|१८७१]] - [[रग्बी]]चा पहिला आंतरराष्ट्रीय सामना [[इंग्लंड]] व [[स्कॉटलंड]]मध्ये खेळला गेला.
* [[इ.स. १८९०|१८९०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[लुईव्हिल, केंटकी]] शहरात [[टोर्नेडो]]. ७६ ठार, २०० जखमी.
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[केशवसुत]] यांनी [[तुतारी, कविता|तुतारी]], ही कविता लिहिली.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[युगोस्लाव्हिया]]तील [[अक्ष राष्ट्रे|अक्षधार्जिण्या]] वायुदल अधिकार्‍यांनी रक्तहीन क्रांती करून सरकार उलथवले.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - ख्यातनाम [[:वर्ग:भारतीय गायक|गायक]] [[पंडित भीमसेन जोशी]] यांना [[मध्य प्रदेश]] सरकारचा [[तानसेन पुरस्कार]] प्रदान.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[निकिता ख्रुश्चेव्ह]] [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] [[:वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[गुड फ्रायडे भूकंप]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अलास्का]] राज्यात [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ९.२ तीव्रतेचा भूकंप. १२५ ठार, [[अँकरेज]] शहर उद्ध्वस्त.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[तेनेरिफ]] द्वीपावरील धावपट्टीवर दोन [[बोईंग ७४७]] प्रकारच्या विमानांची टक्कर. ५८३ ठार. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्या भीषण दुर्घटना आहे.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[अलेक्झांडर कीलँड]] हा [[खनिज तेल|खनिज तेलाचे]] उत्खनन करणारा तराफा समुद्रात बुडाला. १२३ ठार.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[मौदुद अहमद]] [[बांगलादेश]]च्या [[:वर्ग:बांगलादेशचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[जियांग झेमिन]] [[चीन]]च्या [[:वर्ग:चीनचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* १९९३ - [[आल्बर्ट झफी]] [[मादागास्कर]]च्या [[:वर्ग:मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* १९९३ - [[महामने उस्माने]] [[नायजर]]च्या [[:वर्ग:नायजरचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००]] - [[वेस्ट इंडीझ|वेस्ट इंडीझचा]] खेळाडू [[कोर्टनी वॉल्श]] याने [[कसोटी क्रिकेट|कसोटी क्रिकेटमध्ये]] सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
* २००० - [[:वर्ग:हिंदी चित्रपट निर्माता|चित्रपट निर्माता]]-[[:वर्ग:हिंदी चित्रपट दिग्दर्शक|चित्रपट दिग्दर्शक]] [[बी. आर. चोप्रा]] यांना [[फाय फाउंडेशन|फाय फाउंडेशनतर्फे]] [[राष्ट्रभूषण पुरस्कार]] जाहीर.
* [[इ.स. २००१|२००१]] - [[लेफ्टनंट जनरल]] [[लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद|हरिप्रसाद]] यांनी [[फॉरवर्ड कॉर्प्स|फॉरवर्ड कॉर्प्सच्या]] प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[नासा]] या [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] संशोधन संस्थेने [[एक्स-४३]] या सर्वाधिक वेगवान [[चालकरहित जेट विमान|चालकरहित जेट विमानाची]] निर्मिती केली.
 
== जन्म ==
* [[इ.स. ९७२|९७२]] - [[रॉबर्ट पहिला, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १७८५|१७८५]] - [[लुई सोळावा, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[विल्हेम रॉंटजेन]], जर्मन [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]], [[क्ष-किरण|क्ष-किरणांचा शोधक]].
* [[इ.स. १८५९|१८५९]] - [[जॉर्ज गिफेन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[हेन्री रॉइस]], इंग्लिश कार तंत्रज्ञ.
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[जॉर्ज ए. हर्न]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९१|१८९१]] - [[व्हॅलेन्स जुप]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[ऐसाकु साटो]], [[:वर्ग:जपानी पंतप्रधान|जपानी पंतप्रधान]].
* [[इ.स. १८१०|१८१०]] - [[फ्रँक स्मेइल्स]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[आय छिंग]], [[चिनी भाषा|चिनी भाषेमधील]] कवी.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[जेम्स कॅलाहान]], [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[इव्हान गास्पारोविच]], [[:वर्ग:स्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष|स्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[क्वेंटिन टारान्टिनो]], अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[मरायाह केरी]], अमेरिकन गायिका.
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[रॉजर टेलिमाकस]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[झेवियर मार्शल]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ११९१|११९१]] - [[पोप क्लेमेंट तिसरा]].
* [[इ.स. १३७८|१३७८]] - [[पोप ग्रेगोरी अकरावा]].
* [[इ.स. १६२५|१६२५]] - [[जेम्स पहिला, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[सय्यद अहमद खान|सर सय्यद अहमद खान]], भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[मायकेल जोसेफ सॅव्हेज]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे पंतप्रधान|न्यू झीलँडचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[युरी गागारीन]], पृथ्वीप्रदक्षिणा करणारा [[:वर्ग:रशियाचे अंतराळवीर|रशियाचा पहिला अंतराळवीर]].
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[माओ दुन]], [[चिनी भाषा|चिनी भाषेमधील]] कादंबरीकार, पत्रकार.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले]], [[:वर्ग:मराठी साहित्यिक|मराठी साहित्यिक]], प्राचार्य, [[गरवारे वाणिज्य महाविद्यालय]].
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[भार्गवराम आचरेकर]], [[मराठी रंगभूमी|मराठी रंगभूमीवरील]] [[:वर्ग:मराठी गायक|गायक]]-[[:वर्ग:अभिनेता|अभिनेता]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२७" पासून हुडकले