"सप्टेंबर २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १६८७इ.स. १६८७ (30) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १६८७१६८७ (30) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६८७|१६८७]] - [[व्हेनिस]] आणि [[ऑट्टोमन साम्राज्य|ऑट्टोमन साम्राज्यातील]] लढाईत [[अथेन्स]]मधील [[पार्थेनॉन]]चा मोठा भाग ढासळला.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[अमेरिकन क्रांती]] - ब्रिटिश सैनिक [[फिलाडेल्फिया]] शहरात घुसले.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[आर.एम.एस. क्वीन मेरी]] या नौकेचे जलावतरण.
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांच्या]] सैन्याने [[सोल]] [[उत्तर कोरिया]]कडून परत जिंकून घेतले.
* १९५० - [[इंडोनेशिया]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांत]] प्रवेश.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[जपान]]मध्ये [[तोया मारू]] ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ मृत्युमुखी.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[गरुडा इंडोनेशिया]] या विमानकंपनीचे [[एरबस ए-३००]] प्रकारचे विमान [[मेदान, इंडोनेशिया|मेदान]] शहराजवळ कोसळले. २३४ ठार.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००]] - [[ग्रीस]]जवळ [[एम.एस. एक्सप्रेस समिना]] ही फेरी बुडाली. ८० मृत्युमुखी.
* [[इ.स. २००१|२००१]] - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक [[प्रताप पवार]] यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[गांबिया]]जवळ क्षमतेपेक्षा जास्त भरलेली [[एम.व्ही. जूला]] ही फेरी बुडाली. १,००० पेक्षा अधिक मृत्युमुखी.
* [[इ.स. २००९|२००९]] - [[टायफून केत्साना]] या चक्रीवादळाच्या तडाख्यात [[फिलिपाईन्स]], [[चीन]], [[व्हियेतनाम]], [[कंबोडिया]], [[लाओस]] आणि [[थायलंड]]मध्ये ७०० मृत्युमुखी.
 
== जन्म ==
* [[इ.स. १८७०|१८७०]] - [[क्रिस्चियन दहावा, डेन्मार्क]]चा राजा.
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[आचार्य जावडेकर|आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर]], भारतीय गांधीवादी तत्त्वचिंतक.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[पोप पॉल सहावा]].
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[देव आनंद]], भारतीय, [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]], चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[विजय मांजरेकर]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[मनमोहन सिंग]], [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]].
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[बॉब बार्बर]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[इयान चॅपल]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[पॅटरसन थॉम्पसन]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[मार्क हॅस्लाम]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[सेरेना विल्यम्स]], अमेरिकन टेनिस खेळाडू.
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १७६३|१७६३]] - [[जॉन बायरन]], [[:वर्ग:इंग्लिश कवी|इंग्लिश कवी]].
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[लेव्ही स्ट्रॉस]], [[:वर्ग:अमेरिकन उद्योगपती|अमेरिकन उद्योगपती]].
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[जॉर्ज सांतायाना]], स्पॅनिश तत्त्वज्ञानी.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[लक्ष्मणराव किर्लोस्कर]], भारतीय, [[:वर्ग:मराठी उद्योगपती|मराठी उद्योगपती]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[उदय शंकर]], भारतीय नर्तक.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[शिवरामबुवा दिवेकर]], गायक.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[विद्याधर गोखले]], [[:वर्ग:मराठी नाटककार|मराठी नाटककार]], [[:वर्ग:मराठी पत्रकार|पत्रकार]].
* [[इ.स. २००२|२००२]] - [[राम फाटक]], [[:वर्ग:मराठी संगीतकार|मराठी संगीतकार]].
* [[इ.स. २००८|२००८]] - [[पॉल न्यूमन]], अमेरिकन अभिनेता.
 
== प्रतिवार्षिक पालन ==