"फेब्रुवारी २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: ३६४इ.स. ३६४ (39) using AWB
छो clean up, replaced: इ.स. ३६४३६४ (39) using AWB
ओळ १०:
== ठळक घटना ==
=== चौथे शतक ===
* [[इ.स. ३६४|३६४]] - [[व्हॅलेन्टिनियन पहिला, रोमन सम्राट|व्हॅलेन्टिनियन पहिला]] रोमन सम्राटपदी.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६१|१८६१]] - [[कॉलोराडो]]ला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] प्रांत म्हणून मान्यता.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[जर्मनी]]च्या वायुसैन्य [[लुफ्तवाफे]]ची पुनर्रचना.
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[जपान]]च्या तरुण सैनिकांनी सरकार [[२६ फेब्रुवारीचा प्रसंग|उलथवण्याचा प्रयत्न]] केला.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[युनायटेड किंग्डम]]ने आपल्याकडे [[परमाणु बॉम्ब]] असल्याचे जाहीर केले.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[नॅशनल पब्लिक रेडियो]]ची स्थापना.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[वेस्ट व्हर्जिनिया]] राज्यातील बफेलो क्रीक बंधारा फुटला. नंतरच्या पुरात १२५ मृत्युमुखी.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[बैरुत]]मधुन माघार घेतली.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[फिलिपाईन्स]]मध्ये सरकारविरुद्ध उठाव.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[निकारागुआ]]मध्ये निवडणुका. [[सँडिनिस्ता]]चा पराभव.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पहिले अखाती युद्ध]] - [[इराक]]ने [[कुवैत]]मधुन माघार घेतली.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[युनायटेड किंग्डम]]ची सगळ्या जुनी गुंतवणुक बँक [[बेरिंग्स बँक]] कोसळली. काही दिवसांपूर्वी बँकेच्या एक अधिकारी [[निक लीसन]]ने १.४ अब्ज [[अमेरिकन डॉलर|डॉलरच्या]] पैजा हरल्यामुळे बँकेवर ही पाळी आली.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[अफगाणिस्तान]]मध्ये [[तालिबान]] राजवटीने [[बामियान]] येथील [[गौतम बुद्ध|बुद्धाचे]] दोन प्रचंड पुतळे धर्मबाह्य ठरवून नष्ट केले.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिना]]च्या [[मोस्तार]] शहराजवळ विमान कोसळून [[मॅसिडोनिया]]च्या [[:वर्ग:मॅसिडोनियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[बोरिस त्राज्कोव्स्की]]चा मृत्यू.
 
== जन्म ==
* [[इ.स. १३६१|१३६१]] - [[वेनेक्लॉस पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८०२|१८०२]] - [[व्हिक्टर ह्युगो]], [[:वर्ग:फ्रेंच लेखक|फ्रेंच लेखक]].
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[बफेलो बिल कोडी]], अमेरिकन शिकारी, सैन्याधिकारी.
* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[मोर्डेकाइ शेर्विन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८६१|१८६१]] - [[फर्डिनांड, बल्गेरिया]]चा राजा.
* १८६१ - [[नादेझ्दा कॉन्स्तान्तिनोव्ह्ना कृप्स्काया]], रशियन क्रांतीकारी, [[व्लादिमिर लेनिन]]ची पत्नी.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[चार्ली कोव्हेन्ट्री]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८५|१८८५]] - [[अलेक्सांद्रास स्टुल्जिन्स्किस]], [[:वर्ग:लिथुएनियाचे राष्ट्राध्यक्ष|लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[तलाल, जॉर्डन]]चा राजा.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[बिल जॉन्स्टन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[एव्हर्टन वीक्स]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[फॅट्स डॉमिनो]], [[:वर्ग:अमेरिकन संगीतकार|अमेरिकन संगीतकार]].
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[जॉनी कॅश]], [[:वर्ग:अमेरिकन संगीतकार|अमेरिकन संगीतकार]].
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[कीथ थॉमसन]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[हेलन क्लार्क]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे पंतप्रधान|न्यू झीलँडची पंतप्रधान]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[मायकेल बोल्टन]], [[:वर्ग:अमेरिकन संगीतकार|अमेरिकन संगीतकार]].
* १९५४ - [[रेसेप तय्यिप एर्दोगान]], [[:वर्ग:तुर्कस्तानचे पंतप्रधान|तुर्कस्तानचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[नोएल डेव्हिड]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ११५४|११५४]] - [[रॉजर दुसरा, सिसिली]]चा राजा.
* [[इ.स. १२६६|१२६६]] - [[मॅन्फ्रेड, सिसिली]]चा राजा.
* [[इ.स. १५२५|१५२५]] - [[कुआह्टेमॉक, ऍझटेक]] राजा.
* [[इ.स. १५७७|१५७७]] - [[एरिक चौदावा, स्वीडन]]चा राजा.
* [[इ.स. १९०३|१९०३]] - [[रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग]], अमेरिकन संशोधक.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[मोहम्मद पाचवा, मोरोक्को]]चा राजा.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[विनायक दामोदर सावरकर]], भारतीय क्रांतिकारी, [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी लेखक]], कवि.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[लेवी एश्कोल]], इस्रायेलचा पंतप्रधान.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[शंकरराव चव्हाण]], [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]].
* २००४ - [[बोरिस त्रायकोव्स्की]], [[:वर्ग:मॅसिडोनियाचे राष्ट्राध्यक्ष|मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* मुक्ती दिन - [[कुवैत]]
-----
[[फेब्रुवारी २४]] - [[फेब्रुवारी २५]] - [[फेब्रुवारी २६]] - [[फेब्रुवारी २७]] - [[फेब्रुवारी २८]] - ([[फेब्रुवारी महिना]])
 
{{ग्रेगरियन महिने}}