"जुलै २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५०१ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
clean up, replaced: इ.स. ११३९११३९ (39) using AWB
छो (clean up, replaced: ११३९इ.स. ११३९ (39) using AWB)
छो (clean up, replaced: इ.स. ११३९११३९ (39) using AWB)
== ठळक घटना व घडामोडी ==
=== बारावे शतक ===
* [[इ.स. ११३९|११३९]] - [[अफोन्सो पहिला, पोर्तुगाल|अफोन्सो पहिला]] [[पोर्तुगाल]]च्या राजेपदी.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७८८|१७८८]] - [[न्यू यॉर्क राज्य|न्यू यॉर्कने]] [[अमेरिकेचे संविधान]] मान्य केले व त्यायोगे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ११वे राज्य झाले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४७|१८४७]] - [[लायबेरिया]]ला स्वातंत्र्य.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[जर्मनी]] व इतर मित्र देशांचा [[स्पॅनिश गृहयुद्ध|स्पॅनिश गृहयुद्धात]] हस्तक्षेप.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]च्या [[नैऋत्य एशिया]]तील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]]ने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[युनायटेड किंग्डम]]मधील निवडणुकांत [[लेबर पार्टी]]चा विजय. [[विन्स्टन चर्चिल]]ने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[हॅरी ट्रुमन]]ने [[सी.आय.ए.]], संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[हॅरी ट्रुमन]]ने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन सैन्यातील]] वंशभेद नियमबाह्य ठरवला.
* १९४८ - [[आंद्रे मरी]] [[फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[क्युबन क्रांती]]ला सुरुवात.
* १९५३ - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अ‍ॅरिझोना]] राज्यात [[मोर्मोन]] पंथाच्या [[फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स]] या बहुपत्नीत्त्व पाळणार्‍या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[जागतिक बँक|जागतिक बँकेने]] [[आस्वान धरण]] बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर [[ईजिप्त]]च्या राष्ट्राध्यक्ष [[गमाल नासर]]ने [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याचे]] राष्ट्रीयीकरण केले.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[ग्वाटेमाला]]च्या हुकुमशहा [[कार्लोस कॅस्टियो अर्मास]]ची हत्या.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[एक्स्प्लोरर ४]] या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[सिनकॉम २]] या पहिल्या [[भूस्थिर उपग्रह|भूस्थिर उपग्रहाचे]] प्रक्षेपण.
* १९६३ - [[युगोस्लाव्हिया]]तील [[स्कोप्ये]] शहरात भूकंप. १,१०० ठार.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[मालदीव]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अपोलो १५]] अंतराळयानाचे प्रक्षेपण.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[मुंबई]] व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
 
== जन्म ==
* [[इ.स. १८७४|१८७४]] - [[शाहू महाराज]], [[:वर्ग:समाज सुधारक|समाज सुधारक]].
* [[इ.स. १०३०|१०३०]] - [[संत स्टानिस्लॉ]].
* [[इ.स. १६७८|१६७८]] - [[जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८०२|१८०२]] - [[मेरियानो अरिस्ता]], [[:वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८५६|१८५६]] - [[जॉर्ज बर्नार्ड शॉ]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|आयरिश लेखक]].
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[टॉम गॅरेट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८७५|१८७५]] - [[कार्ल युंग]], स्विस मनोवैज्ञानिक.
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[साल्व्हादोर अलेंदे]], [[:वर्ग:चिलीचे राष्ट्राध्यक्ष|चिलीचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[जी.एस. रामचंद]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[फ्रांसिस्को कॉसिगा]], [[:वर्ग:इटालियन प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष|इटालियन प्रजासत्ताकचा ८वा राष्ट्राध्यक्ष]].
* १९२८ - [[स्टॅन्ली कुब्रिक]], अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[जॉन हॉवर्ड]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा २५वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[व्लादिमिर मेचियार]], [[:वर्ग:स्लोव्हेकियाचे पंतप्रधान|स्लोव्हेकियाचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[मिक जॅगर]], इंग्लिश संगीतकार, गायक.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[थक्शिन शिनावत्र]], [[:वर्ग:थायलंडचे पंतप्रधान|थायलंडचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[जॉँटी र्‍होड्स]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[खालेद महमुद]], [[:वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|बांगलादेशी क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ७९६|७९६]] - [[ऑफा, मर्शिया]]चा राजा.
* [[इ.स. ८११|८११]] - [[निसेफोरस, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १३८०|१३८०]] - [[कोम्यो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १४७१|१४७१]] - [[पोप पॉल दुसरा]].
* [[इ.स. १८४३|१८४३]] - [[सॅम ह्युस्टन]], [[:वर्ग:टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष|टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[ओट्टो, ग्रीस]]चा राजा.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[एव्हा पेरोन]], [[आर्जेन्टीना]]ची गायिका.
 
== प्रतिवार्षिक पालन ==