"डिसेंबर २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १२९४इ.स. १२९४ (40) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १२९४१२९४ (40), इ.स.पू. ३ using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२९४|१२९४]] - [[पोप सेलेस्टीन पाचवा|पोप सेलेस्टीन पाचव्याने]] राजीनामा दिल्यावर [[पोप बॉनिफेस आठवा]] सत्तेवर.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[जेम्स कूक]]ला [[किरितिमाती]] तथा [[क्रिसमस द्वीप]] पहिल्यांदा दिसले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[घेंटचा तह|घेंटच्या तहाने]] [[१८१२चे युद्ध]] संपले.
* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[लायब्ररी ऑफ काँग्रेस]]ला आग.
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दक्षिणेतील सेनापतींनी [[कु क्लुक्स क्लॅन]] या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[आल्बेनिया]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने [[कुचिंग]] आणि [[हाँगकाँग]] जिंकले.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[फ्रांसचे चौथे प्रजासत्ताक|फ्रांसच्या चौथ्या प्रजासत्ताकची]] स्थापना.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[लिब्या]]ला इटलीपासून स्वातंत्र्य [[इद्रीस पहिला, लिब्या|इद्रीस पहिला]] राजेपदी.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[न्यू झीलँड]]मध्ये [[लहर (चिखललाट)|लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने]] रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेचे सैन्य|अमेरिकन सैन्याने]] भाड्याने घेतलेले [[कॅनेडेर सी.एल.४४]] प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अपोलो ८]]मधील अंतराळ यात्री [[चंद्र|चंद्राभोवती]] प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[एरियान]] प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[सिद अल-अंत्री हत्याकांड|सिद अल-अंत्री हत्याकांडात]] ५०-१०० ठार.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००३|२००३]] - [[ई.टी.ए.]]ने [[माद्रिद]]मधील [[चमार्तिन]] स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.
 
== जन्म ==
* [[इ.स.पू. ३|३]] - [[गॅल्बा, रोमन सम्राट]].
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[जॉन, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १८४५|१८४५]] - [[जॉर्ज, ग्रीस]]चा राजा.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[कांतारो सुझुकी]], [[:वर्ग:जपानी पंतप्रधान|जपानचा ४२वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८६८|१८६८]] - [[इमॅन्युएल लास्कर]], [[:वर्ग:बुद्धिबळपटू|जर्मन बुद्धिबळ खेळाडू]].
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[हुआन रमोन हिमेनेझ]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:स्पॅनिश लेखक|स्पॅनिश लेखक]].
* [[इ.स. १८९९|१८९९]] - [[पांडुरंग सदाशिव साने]] तथा साने गुरुजी, [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी लेखक]].
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[ऍव्हा गार्डनर]], [[:वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते|अमेरिकन चित्रपट अभिनेत्री]].
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[जॉर्ज पॅटन]], अमेरिकन सेनापती.
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[मोहम्मद रफी]], भारतीय पार्श्वगायक.
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[मेरी हिगिन्स क्लार्क]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|अमेरिकन लेखक]].
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[स्ट्येपान मेसिच]], [[:वर्ग:युगोस्लाव्हियाचे राष्ट्राध्यक्ष|युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[तार्या हेलोनेन]], [[:वर्ग:फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष|फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[हमीद करझाई]], [[:वर्ग:अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[अनिल कपूर]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[इल्हाम अलियेव]], [[:वर्ग:अझरबैजाननचे राष्ट्राध्यक्ष|अझरबैजानचा राष्ट्राध्यक्ष]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १५२४|१५२४]] - [[वास्को दा गामा]], [[पोर्तुगीज]] खलाशी.
* [[इ.स. १८१३|१८१३]] - [[गो-साकुरामाची]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[विल्यम मेकपीस थॅकरे]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[विल्यम जॉन मॅकॉर्न रँकिन]], ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता.
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[जॉन्स हॉपकिन्स]], अमेरिकन उद्योगपती व दानशूर.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[जॉन मुइर]], अमेरिकन निसर्गसंवर्धक.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[कार्ल डॉनित्झ]], जर्मन दर्यासारंग आणि [[नाझी जर्मनी]]चा शेवटचा नेता.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[एम.जी. रामचन्द्रन]], [[:वर्ग:तमिळनाडूचे मुख्यमंत्री|तमिळनाडूचा मुख्यमंत्री]].
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[थॉर्ब्यॉन एग्नर]], [[:वर्ग:नॉर्वेजियन लेखक|नॉर्वेजियन लेखक]].
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो]], [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]].
* १९९९ - [[मॉरिस कूवे दि मुरव्हिल]], [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|फ्रांसचा पंतप्रधान]].