"जानेवारी २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eml:24 ed znèr
छो clean up, replaced: इ.स. ४१४१ (35) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== पहिले शतक ===
* [[इ.स. ४१|४१]] - रोमन सम्राट [[कालिगुला]]ला त्याच्याच [[प्रेटोरियन रक्षक|प्रेटोरियन रक्षकांनी]] मारले.
* ४१ - [[कालिगुला]]नंतर [[क्लॉडियस]] रोमन सम्राट झाला.
=== पंधरावे शतक ===
* [[इ.स. १४३८|१४३८]] - [[बासेलची समिती|बासेलच्या समिती]]ने पोप [[पोप युजेनियस चौथा|युजेनियस चौथ्याला]] निलंबित केले.
* [[इ.स. १४५८|१४५८]] - [[मॅथियस कॉर्व्हिनस]] [[हंगेरी]]च्या राजेपदी.
 
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६२४|१६२४]] - [[पोप ग्रेगोरी पंधरावा|ग्रेगोरी पंधराव्या]]ने [[आल्फोन्सो मेन्देझ]]ला [[इथियोपिया]]चा मुख्य धर्मप्रसारक केला. मेन्देझ या दिवशी [[गोवा|गोव्याहून]] [[मासावा]], इथियोपिया येथे पोचला.
* [[इ.स. १६७९|१६७९]] -[[इंग्लंड]]चा राजा [[चार्ल्स दुसरा, इंग्लंड|चार्ल्स दुसर्‍या]]ने [[संसद]] बरखास्त केली.
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७४२|१७४२]] -[[चार्ल्स सहावा आल्बर्ट]] [[पवित्र रोमन सम्राट]]पदी.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४८|१८४८]] -[[कॅलिफोर्निया]]त [[जेम्स डब्ल्यु. मार्शल]]ला [[सटर्स मिल]] येथे ओढ्यात [[सोने]] सापडले. यानंतर जगभरातून अभूतपूर्व गर्दी सोने मिळवायला कॅलिफोर्नियात लोटली.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०८|१९०८]] -[[रॉबर्ट बाडेन-पॉवेल]]ने [[बॉय स्काउट्स]] सुरू केले.
* [[इ.स. १९२४|१९२४]] -[[सेंट पीटर्सबर्ग]]चे नाव बदलून लेनिनग्राड करण्यात आले.
* [[इ.स. १९३६|१९३६]] -[[आल्बेर सराउ]] [[फ्रांस]]च्या [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[इ.स. १९४३|१९४३]] -[[दुसरे महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट]] व इंग्लिश [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[विन्स्टन चर्चिल]] यांनी [[कॅसा ब्लांका]] येथील परिषद आटोपली.
* [[इ.स. १९४५|१९४५]] -[[दुसरे महायुद्ध]] - [[रशिया|रशियन]] सैन्याने [[ऑश्विझ कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प]] मुक्त केला.
* [[इ.स. १९६६|१९६६]] -[[एर इंडिया]]चे [[बोईंग ७०७]] जातीचे विमान युरोपमधील [[मोंट ब्लांक]] या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत [[होमी भाभा]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] -[[गुआम]]मध्ये [[इ.स. १९४४|१९४४]]पासून लपलेला जपानी सैनिक, [[शोइची योकोइ]] सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - अंतराळयान [[व्होयेजर २]] [[युरेनस]]पासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[लेबेनॉन]]मध्ये अतिरेक्यांनी [[अलान स्टीन]], [[जेसी टर्नर]], [[रॉबर्ट पॉलहिल]] व [[मिथिलेश्वर सिंग]] यांचे अपहरण केले.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. ७६|७६]] - [[हेड्रियस, रोमन सम्राट]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]].
* [[इ.स. १७१२|१७१२]] - [[फ्रेडरिक दुसरा]], [[प्रशिया]]चा राजा.
* [[इ.स. १८९१|१८९१]] - [[अलेक्स केनेडी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[ई.ए. स्पायसर]], अमेरिकन बायबलतज्ञ.
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[डेनिस स्मिथ]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[केनेथ वीक्स]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[जॉन ट्रिम]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[व्हिक्टर स्टॉलमायर]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[मार्क बर्मेस्टर]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[नील जॉन्सन]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ४१|४१]] - [[कालिगुला]], रोमन सम्राट.
* [[इ.स. ७७२|७७२]] - [[पोप स्टीवन चौथा]].
* [[इ.स. ११२५|११२५]] - [[डेव्हिड चौथा, जॉर्जिया|डेव्हिड चौथा]], [[जॉर्जिया देश|जॉर्जियाचा]] राजा.
* [[इ.स. १३६६|१३६६]] - अरागोनचा [[आल्फोन्सो चौथा, अरागोन|आल्फोन्सो चौथा]].
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[विन्स्टन चर्चिल]] [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[होमी भाभा]], [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भारतीय भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[थर्गुड मार्शल]], अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
* [[इ.स. २०११|२०११]] - पंडित [[भीमसेन जोशी]], हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.
 
== प्रतिवार्षिक पालन ==