"मार्च २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १७७५इ.स. १७७५ (26) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १७७५१७७५ (26) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७५|१७७५]] - [[अमेरिकन क्रांती]] - [[पॅट्रिक हेन्री]]ने आपले [[रिचमंड, व्हर्जिनिया]] येथे ''मला स्वातंत्र्य द्या, नाहीतर मला मृत्यू द्या'' हे भाषण केले.
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०१|१८०१]] - [[रशिया]]चा [[:वर्ग:रशियाचे झार|झार]] [[पॉल पहिला, रशिया|पॉल पहिल्याची]] हत्या.
* [[इ.स. १८३९|१८३९]] - [[बॉस्टन मॉर्निंग पोस्ट]] या वृत्तपत्रात ''ओ.के.'' या शब्दाचा पहिला छापील उपयोग.
* [[इ.स. १८४८|१८४८]] - [[जॉन विक्लिफ, जहाज|जॉन विक्लिफ]] या जहाजातून स्कॉटिश लोक [[न्यू झीलँड]]च्या [[ड्युनेडिन]] शहराजवळ उतरले व त्यांनी पुढे तेथे वसाहत निर्माण केली.
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[न्यूयॉर्क]] शहरात पहिले उद्वाहक(लिफ्ट) सुरू करण्यात आली.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३१|१९३१]] - भारतीय क्रांतिकारी [[भगतसिंग]], [[राजगुरू]] व [[सुखदेव]] यांना [[फाशी]].
* [[इ.स. १९४२|१९४२]] - जपानी सैन्याने [[अंदमान द्वीपे]] काबीज केली.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[रशिया]]चे [[मिर]] हे अंतराळ-स्थानक पृथ्वीवर कोसळले.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[क्रिकेट विश्वचषक, २००३|२००३च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या]] अंतिम सामन्यात [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलियाची]] [[भारतीय क्रिकेट|भारतावर]] मात.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[टेक्सास सिटी]] येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट होउन १५ कामगार मृत्युमुखी पडले.
* [[इ.स. २००७|२००७]] - [[इराणी आरमार|इराणच्या आरमाराने]] [[रॉयल नेव्ही]]च्या सैनिकांना पकडले.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६४५|१६४५]] - [[विल्यम किड]], चाचा.
* [[इ.स. १६९९|१६९९]] - [[जॉन बार्ट्राम]], [[:वर्ग:अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ|अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७२३|१७२३]] - [[आगा मोहम्मद खान घजर]], [[इराण]]चा राजा.
* [[इ.स. १७४९|१७४९]] - [[पिएर सिमॉन दि लाप्लास]], [[:वर्ग:फ्रेंच गणितज्ञ|फ्रेंच गणितज्ञ]].
* [[इ.स. १८२३|१८२३]] - [[शुय्लर कोलफॅक्स]], [[:वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १८३१|१८३१]] - [[एडुआर्ड श्लेगिन्ट्वाइट]], [[:वर्ग:जर्मन लेखक|जर्मन लेखक]].
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[रॉजर मार्टिन दु गार्ड]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:फ्रेंच लेखक|फ्रेंच लेखक]].
* १८८१ - [[हेर्मान स्टॉडिंगर]], [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:जर्मन रसायनशास्त्रज्ञ|जर्मन रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८८७|१८८७]] - [[फेलिक्स युसुपोव्ह]], [[रास्पुतिन]]चा मारेकरी.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[वर्नर फॉन ब्रॉन]], [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]] व अभियंता.
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[व्हिक्टर कॉर्चनॉय]], [[:वर्ग:रशियन बुद्धिबळपटू|रशियन बुद्धिबळपटू]].
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[मेनार्ड जॅक्सन]], [[अटलांटा]]चा पहिला श्यामवर्णीय महापौर.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[मायकेल आथरटन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[इमरान हाश्मी]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. २००७|२००७]] - [[श्रीपाद नारायण पेंडसे]], [[:वर्ग:मराठी साहित्यिक|मराठी साहित्यिक]].
* [[इ.स. २००८|२००८]] - [[गणपत पाटील]], [[:वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|मराठी चित्रपट अभिनेते]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
* प्रजासत्ताकदिन - [[पाकिस्तान]].
-----
[[मार्च २१]] - [[मार्च २२]] - '''मार्च २३''' - [[मार्च २४]] - [[मार्च २५]] - ([[मार्च महिना]])
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२३" पासून हुडकले