"डिसेंबर २२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १६०३इ.स. १६०३ (24) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १६०३१६०३ (24) using AWB
ओळ ५:
==ठळक घटना आणि घडामोडी==
===सतरावे शतक===
* [[इ.स. १६०३|१६०३]] - [[ऑट्टोमन साम्राज्य|ऑट्टोमन साम्राज्याचा]] सुलतान [[महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान|महमद तिसरा]] याचा मृत्यू. [[अहमद पहिला, ऑट्टोमन सुलतान|अहमद पहिला]] सुलतानपदी.
 
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८०७|१८०७]] - अमेरिकन कॉंग्रेसने [[एम्बार्गो ऍक्ट]] केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
* [[इ.स. १८०९|१८०९]] - अमेरिकन कॉंग्रेसने [[नॉन इंटरकोर्स ऍक्ट]] केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. [[युनायटेड किंग्डम]] व [[फ्रांस]] शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
* [[इ.स. १८५१|१८५१]] - जगातील पहिली मालगाडी भारतात [[रूडकी]] येथे चालविली गेली.
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[विल्यम टेकुमेश शेर्मन]]ची समुद्रास कूच समाप्त. [[सवाना, जॉर्जिया]] युनियन सैन्याने काबीज केले.
* [[इ.स. १८८५|१८८५]] - [[इटो हिरोबुमी]] [[जपान]]चा पहिला [[सामुराई]] पंतप्रधान झाला.
 
===विसावे शतक===
* [[इ.स. १९०९|१९०९]] - भारतीय क्रांतिकारी [[अनंत कान्हेरे]]नी [[नासिक]]चा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[न्यूयॉर्क]]मध्ये [[लिंकन टनेल]] वाहतुकीसाठी खुली.
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[क्रुझ शिप लाकोनिया]] [[मडेरा]]पासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - न्यूयॉर्कच्या भुयारी रेल्वेत [[बर्नार्ड ह्युगो गोत्झ]]ने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर [[निकोलाइ चाउसेस्क्यु]]ने [[रोमेनिया]]चे अध्यक्षपद सोडले. [[इयोन इलेस्क्यु]] अध्यक्षपदी.
* १९८९ - [[बर्लिन]]चे [[ब्रांडेनबर्ग गेट]] ३० वर्षांनी खुले. [[पूर्व जर्मनी|पूर्व]] आणि [[पश्चिम जर्मनी]]ची फाळणी संपुष्टात.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[लेक वालेंसा]] [[पोलंड]]च्या अध्यक्षपदी.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[स्पेन]]च्या नागरी रक्षकांनी ७५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली अजुन एक गाडी पकडली. (पहा [[डिसेंबर २१]])
* १९९९ - [[तांद्जा ममदु]] [[नायजर]]च्या [[:वर्ग:नायजरचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
 
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[काबुल]], [[अफगाणिस्तान]]मध्ये [[बुरहानुद्दीन रब्बानी]]ने सत्तेची सूत्रे [[हमीद करझाई]]ला दिली.
* २००१ - [[रिचार्ड रीड, शू बॉम्बर]]ने [[अमेरिकन एरलाईन्स फ्लाईट ६३]]मध्ये आपल्या बुटात लपविलेली स्फोटके उडविण्याचा प्रयत्न केला.
 
==जन्म==
* [[इ.स. ११७८|११७८]] - [[अंतोकु]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १६६६|१६६६]] - [[गुरू गोबिंद सिंघ]], शिख धर्मगुरू.
* [[इ.स. १८८७|१८८७]] - [[श्रीनिवास रामानुजन]], [[:वर्ग:भारतीय गणितज्ञ|भारतीय गणितज्ञ]].
* [[इ.स. १९०३|१९०३]] - आबासाहेब तथा [[आबासाहेब गरवारे|भालचंद्र दिगंबर गरवारे]], [[:वर्ग:भारतीय उद्योगपती|भारतीय उद्योगपती]].
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[लेडी बर्ड जॉन्सन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकन राष्ट्राध्यक्ष]] [[लिंडन बी. जॉन्सन]]ची पत्नी.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[व्हेनेसा पॅरेडिस]], फ्रेंच गायिका.
 
==मृत्यू==
* [[इ.स. १६०३|१६०३]] - [[महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान]].
* [[इ.स. १८८०|१८८०]] - [[जॉर्ज इलियट]], ब्रिटीश लेखिका(टोपण नाव).
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[नरहर रघुनाथ फाटक]], भारतीय ईतिहास संशोधक, [[संत साहित्य|संत साहित्या]]चे अभ्यासक.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[पी. सावळाराम]], भावगीतकार, [[ठाणे|ठाण्या]]चे नगराध्यक्ष.
* १९९७ - [[पंडित प्रभाशंकर गायकवाड]], सनईवादक.
 
ओळ ४७:
* [[तोजी]] - [[जपान]].
* मातृदिन - [[इंडोनेशिया]].
-----
[[डिसेंबर २०]] - [[डिसेंबर २१]] - [[डिसेंबर २२]] - [[डिसेंबर २३]] - [[डिसेंबर २४]] - ([[डिसेंबर महिना]])
 
{{ग्रेगरियन महिने}}