"जून २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४४१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
clean up, replaced: इ.स. १७४९१७४९ (34) using AWB
छो (clean up, replaced: १७४९इ.स. १७४९ (34) using AWB)
छो (clean up, replaced: इ.स. १७४९१७४९ (34) using AWB)
==ठळक घटना आणि घडामोडी==
===अठरावे शतक===
* [[इ.स. १७४९|१७४९]] - [[कॅनडा]]च्या [[नोव्हा स्कॉशिया]] प्रांतात [[हॅलिफॅक्स]] शहराची स्थापना.
* [[इ.स. १७८८|१७८८]] - [[न्यू हॅम्पशायर]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] नववे राज्य झाले.
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८७७|१८७७]] - [[पेनसिल्व्हेनिया]]त १० कामगार नेत्यांना फाशी देण्यात आली.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[गुआम]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] प्रांत झाला.
===विसावे शतक===
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[फ्रांस]]ने [[जर्मनी]]समोर शरणागती पत्करली.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - जर्मन सैन्याने [[टोब्रुक]] जिंकले.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[ओकिनावाची लढाई]] संपली.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[मिसिसिपी]] राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणार्‍या ३ व्यक्तींना [[कु क्लुक्स क्लॅन]]ने ठार मारले.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[वेस्ट ईंडीझ]]ने [[पहिला क्रिकेट विश्वचषक]] जिंकला.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[पी.व्ही.नरसिंह राव]] [[भारत|भारताच्या]] [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
 
===एकविसावे शतक===
* [[इ.स. २००४|२००४]] - [[स्पेसशिपवन]] या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
 
==जन्म==
* [[इ.स. १००२|१००२]] - [[पोप लिओ नववा]].
* [[इ.स. १२२६|१२२६]] - [[बोलेस्लॉस पाचवा, पोलंड]]चा राजा.
* [[इ.स. १७३२|१७३२]] - [[योहान क्रिस्चियन बाख]], जर्मन संगीतकार.
* [[इ.स. १७८१|१७८१]] - [[सिमिओन-डेनिस पॉइसॉन]], [[:वर्ग:फ्रेंच गणितज्ञ|फ्रेंच गणितज्ञ]] व [[:वर्ग:फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[ज्यॉँ-पॉल सार्त्र]], [[:वर्ग:फ्रेंच लेखक|फ्रेंच लेखक]] व तत्त्वज्ञानी.
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[सदानंद रेगे]], [[:वर्ग:मराठी साहित्यिक|मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक]].
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[जॉन एडरिच]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[बेनझीर भुट्टो]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पंतप्रधान|पाकिस्तानची पंतप्रधान]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[जेरेमी कोनी]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[मिशेल प्लाटिनी]], [[:वर्ग:फ्रेंच फुटबॉल खेळाडू|फ्रेंच फुटबॉल खेळाडू]].
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[वेल्सचा विल्यम|विल्यम]], इंग्लिश राजकुमार.
 
==मृत्यू==
* [[इ.स. १३०५|१३०५]] - [[वेंकेस्लॉस दुसरा, पोलंड]]चा राजा.
* [[इ.स. १३७७|१३७७]] - [[एडवर्ड तिसरा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १५२७|१५२७]] - [[निकोलो माकियाव्हेली]], [[इटली]]चा राजकारणी, इतिहासकार.
* [[इ.स. १८७४|१८७४]] - [[अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम]], स्वीडीश [[:वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ|भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १८९३|१८९३]] - [[लिलँड स्टॅनफोर्ड]], अमेरिकन उद्योगपती; [[स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी]]चा संस्थापक.
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[नाथमाधव]] तथा [[द्वारकानाथ माधव पितळे]], [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी कादंबरीकार]].
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[केशव बळीराम हेडगेवार]], भारतीय हिंदुराष्ट्रवादी, [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] संस्थापक व पहिले [[सरसंघचालक]].
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[योहानेस श्टार्क]], नोबेल पारितोषिकविजेता [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[सुकर्णो]], [[:वर्ग:इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष|इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[अरुण सरनाईक]], मराठी चित्रपट अभिनेता.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[टेग अर्लँडर]], [[:वर्ग:स्वीडनचे पंतप्रधान|स्वीडनचा पंतप्रधान]].
 
==प्रतिवार्षिक पालन==
* स्थानिक रहिवासी दिन - [[कॅनडा]].
* राष्ट्र दिन - [[ग्रीनलँड]].
-----
[[जून १९]] - [[जून २०]] - '''जून २१''' - [[जून २२]] - [[जून २३]] ([[जून महिना]])