"फेब्रुवारी २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: ९६२इ.स. ९६२ (36) using AWB
छो clean up, replaced: इ.स. ९६२९६२ (36) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना ==
=== दहावे शतक ===
* [[इ.स. ९६२|९६२]] - [[पोप जॉन बारावा|पोप जॉन बाराव्याने]] सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या [[पवित्र रोमन सम्राट]] पदावर [[ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट|ऑट्टो पहिल्या]]ला बसवले.
 
=== अकरावे शतक ===
* [[इ.स. १०३२|१०३२]] - पवित्र रोमन सम्राट [[कॉन्राड दुसरा, पवित्र रोमन सम्राट|कॉन्राड दुसरा]] [[बरगंडी राज्य|बरगंडी]]चाही राजा झाला.
 
=== बारावे शतक ===
* [[इ.स. १११९|१११९]] - [[पोप कॅलिक्सटस दुसरा|कॅलिक्सटस दुसरा]] [[पोप]] पदी.
 
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५०९|१५०९]] - [[तुर्कस्तान]] व [[पोर्तुगाल]]मध्ये [[दीवची लढाई]].
* [[इ.स. १५३६|१५३६]] - [[स्पेन]]च्या [[पेद्रो दि मेंदोझा]]ने [[आर्जेन्टिना]]त [[बॉयनोस एर्स]] वसवले.
* [[इ.स. १५४२|१५४२]] - [[इथियोपिया]]त पोर्तुगालच्या सैन्याने [[बासेन्तेचा गड]] जिंकला.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६५३|१६५३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन [[न्यूयॉर्क]] ठेवण्यात आले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८४८|१८४८]] - [[ग्वादालुपे हिदाल्गोचा तह]] - [[मेक्सिको]] व अमेरिकेची संधी.
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[ग्रीस]]ने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
* [[इ.स. १८८०|१८८०]] - अमेरिकेत [[वाबाश, ईंडियाना]] येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - अमेरिकेत [[पेनसिल्व्हेनिया]]चा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या]] [[नोम, अलास्का]] येथे [[डिप्थेरियाची लस]] घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन [[इडिटारॉड स्लेड रेस]] सुरू झाली.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[ऍडोल्फ हिटलर]]ने [[जर्मनी]]ची संसद बरखास्त केली.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[स्टॅलिनग्राडची लढाई|स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर]] जर्मनीचे सैन्य [[सोवियेत संघ|सोवियेत संघाला]] शरण.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[सिंधु नदी]] वरच्या [[गुड्डु बंधारा|गुड्डु बंधार्‍याचे]] [[पाकिस्तान]]मध्ये भूमिपूजन.
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[प्लुटो]] व [[नेपच्यून ग्रह]] ४०० वर्षांनी एका रेषेत.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[अफगाणिस्तान]]मधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[फिलिपाईन्स]]मध्ये [[सेबु पॅसिफिक एर]] चे [[डी.सी. ९]] जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. १२०८|१२०८]] - [[जेम्स पहिला, अरागॉन]]चा राजा.
* [[इ.स. १४५५|१४५५]] - [[जॉन, डेन्मार्क]]चा राजा.
* [[इ.स. १६४९|१६४९]] - [[पोप बेनेडिक्ट तेरावा]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[जेम्स जॉईस]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|आयरिश लेखक]].
* [[इ.स. १८८४|१८८४]] - डॉ.[[श्रीधर केतकर]], महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[आयन रँड]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|अमेरिकन लेखक]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[जयंत अमरसिंघे]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[ज्योई बेंजामिन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[अमिनुल इस्लाम]], [[:वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|बांगलादेशी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[इजाझ अहमद, ज्युनियर]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १२५०|१२५०]] - [[एरिक अकरावा, स्वीडन]]चा राजा.
* [[इ.स. १४६१|१४६१]] - [[ओवेन ट्युडोर]], [[इंग्लंड]]च्या [[ट्युडोर वंश|ट्युडोर वंशाचा]] राजा.
* [[इ.स. १७६९|१७६९]] - [[पोप क्लेमेंट तेरावा]].
* [[इ.स. १९१७|१९१७]] - महर्षी [[अण्णासाहेब पटवर्धन]], [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांचे]] स्नेही, विख्यात वैद्य.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[बर्ट्रान्ड रसेल]], ब्रिटीश [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]] व तत्त्वज्ञानी.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[ऍलिस्टेर मॅकलेन]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|स्कॉटिश लेखक]].
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[फ्रेड पेरी]], इंग्लिश [[:वर्ग:टेनिसपटू|टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. २००७|२००७]] - [[विजय अरोरा]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==