"जून २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: nah:2 Tlachicuazti
छो clean up, replaced: इ.स. ४५५४५५ (36) using AWB
ओळ ४:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== पाचवे शतक ===
* [[इ.स. ४५५|४५५]] - [[व्हॅन्डाल]] टोळ्यांनी [[रोम]] लुटले.
=== सहावे शतक ===
* [[इ.स. ५७६|५७६]] - [[पोप बेनेडिक्ट पहिला|बेनेडिक्ट पहिला]] पोपपदी.
=== सातवे शतक ===
* [[इ.स. ६५७|६५७]] - संत [[पोप युजीन पहिला|युजीन पहिला]] पोपपदी.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६१५|१६१५]] - [[रुआ]]चे [[रिकोले धर्मप्रसारक]] [[कॅनडा]]त [[क्वेबेक सिटी]] येथे पोचले.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७४|१७७४]] - ब्रिटीश सैनिकांना [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] वसाहतीत कोणाच्याही घरात कधीही शिरायची मुभा.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८००|१८००]] - [[कॅनडा]]तील [[न्यू फाउंडलंड]] प्रांतात जगातील सर्वप्रथम [[कांजिण्या|कांजिण्याची]] लस देण्यात आली.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[गुग्लियेमो मार्कोनी]]ला [[रेडियो]] साठी पेटंट बहाल.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून [[मार्क ट्वेन]]ने [[न्यू यॉर्क टाईम्स]]ला सांगितले - ''माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.''
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[आल्फ्रेड डीकिन]] तिसर्‍यांदा [[ऑस्ट्रेलिया]]च्या पंतप्रधानपदी.
* [[इ.स. १९२४|१९२४]] - देशाच्या हद्दीत राहणार्‍या [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] मूळ रहिवाश्यांना अमेरिकेचे नागरिकत्त्व बहाल केले गेले.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - राजा [[उंबेर्तो दुसरा, इटली|उंबेर्तो दुसर्‍याला]] हटवून [[इटली]]ने राजेशाही संपवली व स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[इंग्लंड]]मध्ये राणी [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|एलिझाबेथ दुसरी]]ला राज्याभिषेक.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - [[ऑस्ट्रेलिया]]चे सैनिक [[दक्षिण व्हियेतनाम]]मध्ये उतरले.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - खूनी [[लिओनार्ड लेक]]ला [[सान फ्रांसिस्को]] येथे दुकानातुन वस्तु चोरल्याबद्दल अटक.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[बॉस्निया]]ने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] लढाउ विमान पाडले.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[भुतान]]मध्ये [[दूरचित्रवाणी]] प्रसारण सुरू.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००३|२००३]] - [[मंगळ]] ग्रहाचा अधिक अभ्यास करण्यासाठी मार्स एक्सप्रेस प्रोब हे उपकरण अवकाशयानाद्वारे सोडण्यात आले.
 
== जन्म ==
* [[इ.स. ९२६|९२६]] - [[मुराकामी]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १५३५|१५३५]] - [[पोप लिओ अकरावा]].
* [[इ.स. १७३१|१७३१]] - [[मार्था वॉशिंग्टन]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा प्रथम राष्ट्राध्यक्ष]] [[जॉर्ज वॉशिंग्टन]]ची पत्नी.
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[पोप पायस दहावा]].
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[जॉर्ज लोहमन]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[विष्णू विनायक बोकील]], [[:वर्ग:मराठी नाटककार|मराठी नाटककार]], [[:वर्ग:मराठी लेखक|लेखक]].
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[नर्गिस दत्त]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|भारतीय अभिनेत्री]].
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[पीट कॉन्राड]], [[:वर्ग:अमेरिकन अंतराळवीर|अमेरिकन अंतराळवीर]].
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[कॉन्स्टन्टाईन दुसरा, ग्रीस]]चा राजा.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[ईलया राजा]], भारतीय संगीतकार.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[स्टीव वॉ]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[मार्क वॉ]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[गाटा काम्स्की]], [[:वर्ग:अमेरिकन बुद्धिबळपटू|अमेरिकन बुद्धिबळपटू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १७९५|१७९५]] - राणी [[अहिल्याबाई होळकर]].
* [[इ.स. १८८२|१८८२]] - [[ज्युसेप्पे गॅरिबाल्डी]], [[इटली]]चा क्रांतीकारी.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[कर्ट आल्टर]], जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता
* [[इ.स. १९८२|१९८२]] - [[फझल इलाही चौधरी]], [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[नाना पळशीकर]], भारतीय अभिनेता
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[राज कपूर]], भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
-----
[[मे ३१]] - [[जून १]] - '''जून २''' - [[जून ३]] - [[जून ४]] ([[जून महिना]])
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_२" पासून हुडकले