"जानेवारी १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eml:16 ed znèr
छो clean up, replaced: इ.स. ९२९९२९ (46), इ.स.पू. २७२७ using AWB
ओळ ३:
 
== ठळक घटना ==
* [[इ.स.पू. २७|२७]] - [[रोमन सेनेट]]ने [[ऑगस्टस|ऑक्टाव्हियस]] सीझरला [[ऑगस्टस]] ही पदवी बहाल केली.
=== दहावे शतक ===
* [[इ.स. ९२९|९२९]] - [[कोर्दोबा]]च्या [[अब्द अर् रहमान तिसरा|अब्द अर् रहमान तिसर्‍याने]] स्वतःला [[खलिफा]] जाहीर केले. [[कोर्दोबाची खिलाफत|कोर्दोबाच्या खिलाफतीची]] ही सुरूवात होय.
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५४७|१५४७]] - [[ईव्हान द टेरिबल]](भयंकर ईव्हान) रशियाच्या [[झार]]पदी.
* [[इ.स. १५५६|१५५६]] - [[फिलिप दुसरा, स्पेन|फिलिप दुसरा]] [[स्पेन]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १५८१|१५८१]] - इंग्लंडच्या संसदेने [[रोमन कॅथोलिक]] धर्माला बेकायदा जाहीर केले.
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६०५|१६०५]] - [[मिगेल सर्व्हान्तेस]]चे [[एल इन्जिनियोसो हिदाल्गो डॉन किहोते दी ला मान्चा]](डॉन किहोतेचे पहिले पुस्तक) प्रकाशित. पुढे याचे इंग्लिशमध्ये [[ऍड्व्हेन्चर्स ऑफ डॉन क्विक्झोट]] नावाने भाषांतर झाले.
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७६१|१७६१]] - ब्रिटीश सैन्याने [[पॉँडिचेरी]] [[फ्रांस]]कडून जिंकले.
* [[इ.स. १७८०|१७८०]] - [[अमेरिकन क्रांति]] - [[केप सेंट व्हिन्सेन्टची लढाई]].
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[अर्नेस्ट शॅकल्टन]]च्या संघाने [[चुंबकीय दक्षिण ध्रुव]] शोधला.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - जर्मन परराष्ट्रसचिव [[आर्थर झिमरमन]]ने [[मेक्सिको]]ला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेविरूद्ध]] युद्ध पुकारण्यासाठी तार पाठवली.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात [[दारूबंदी]] जाहीर करण्यात आली.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[एन.डी.ए.|नॅशनल डिफेन्स अकॅडमी]] इमारतीचे [[मुंबई]] राज्याचे [[मुख्यमंत्री]] मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[ईराण]]च्या शहा [[मोहम्मद रझा पेहलवी]]ने कुटुंबासहित [[इजिप्त]]ला पळ काढला.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[एल साल्व्हाडोर]] सरकार व क्रांतिकारकांनी [[मेक्सिको सिटी]]त [[चापुल्तेपेकचा तह]] मान्य केला व १२ वर्षे चाललेले [[गृहयुद्ध]] संपवले.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[आयएनएस विद्युत]] या संपूर्ण देशी बनावटीच्या [[क्षेपणास्त्र]] नौकेचे [[गोवा]] येथे जलावतरण.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - भारतीय कापड गिरणी कामगार नेता [[दत्ता सामंत]]ची हत्या.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - ज्येष्ठ [[उर्दू]] कवी व लेखक [[अली सरदार जाफरी]] यांना [[ज्ञानपीठ पुरस्कार]] जाहीर.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[कॉँगो]]चा अध्यक्ष [[लॉरें-डेझरे कबिला]]ची त्याच्याच अंगरक्षकाकडून हत्या.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा समिती|संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने]] एकमताने [[ओसामा बिन लादेन]] व ईतर [[तालिबान]] विरूद्ध ठराव संमत केला.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[स्पेस शटल कोलंबिया]] अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू.
* [[इ.स. २००५|२००५]] - ६६ वर्षांच्या [[एड्रियाना ईलेस्कु]]ने मुलीला जन्म दिला व आत्तापर्यंतची सर्वात जास्त वयाची माता ठरली.
* [[इ.स. २००६|२००६]] - [[एलेन जॉन्सन-सर्लिफ]] [[लायबेरिया]]च्या अध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष.
* [[इ.स. २००८|२००८]] - [[टाटा मोटर्स]]च्या [[नॅनो]] या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण
 
== जन्म ==
* [[इ.स. १४०९|१४०९]] - [[रेने पहिला, नेपल्स]]चा राजा.
* [[इ.स. १४७७|१४७७]] - [[योहान्स शोनर]], जर्मन अंतराळतज्ञ व नकाशेतज्ञ.
* [[इ.स. १८५३|१८५३]] - [[आंद्रे मिशेलिन]], फ्रेंच उद्योगपती.
* [[इ.स. १८५५|१८५५]] - [[अलेक्झांडर वेब]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८७६|१८७६]] - [[क्लॉड बकेनहॅम]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९११|१९११]] - [[इव्हान बॅरो]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[सैयद अब्दुल मलिक]], असमिया साहित्यिक.
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[वै वै]], [[चिनी भाषा|चिनी भाषेमधील]] कवी, लेखक, पत्रकार.
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[ओ.पी.नय्यर]], [[:वर्ग:भारतीय संगीतकार|भारतीय संगीतकार]].
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[योहान्स रौ]], जर्मन राष्ट्राध्यक्ष.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[कबीर बेदी]], भारतीय अभिनेता.
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[फुआद दुसरा, इजिप्त]]चा राजा.
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[वेन डॅनियल्स]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[हामिश अँथोनी]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १७१०|१७१०]] - [[हिगाशीयामा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[महादेव गोविंद रानडे]], भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेझ अल्वेस]], [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[शरत् चंद्र चतर्जी]], बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[बाबूराव पेंटर]], भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[आर्तुरो तोस्कानिनि]], इटालियन संगीतकार.
* [[इ.स. १९८८|१९८८]] - [[लक्ष्मीकांत झा]], भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
* [[इ.स. २००१|२००१]] - [[पंडितराव बोरस्ते]], भारतीय क्रीडा संघटक, [[शिवछत्रपती पुरस्कार]] विजेता.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[रामविलास जगन्नाथ राठी]], भारतीय उद्योगपती.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[श्रीकृष्ण हरी मेहेंदळे]], मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती.
 
== प्रतिवार्षिक पालन ==