"नोव्हेंबर १४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १९१८इ.स. १९१८ (35) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १९१८१९१८ (35) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[चेकोस्लेव्हेकिया]] प्रजासत्ताक झाले.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[बी.बी.सी.]]चे रेडियो प्रसारण सुरू झाले.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[इंग्लंड]]च्या [[कोव्हेंट्री]] शहरावर [[लुफ्तवाफे]]ने तुफान बॉम्बफेक करून शहर जवळजवळ नष्ट केले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या पाणबुडीने [[युनायटेड किंग्डम]]ची [[एच.एम.एस. आर्क रॉयल]] ही विमावाहू नौका बुडवली.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[अपोलो १२]]चे प्रक्षेपण.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[सदर्न एरवेझ फ्लाईट ९३२]] हे विमान [[हंटिंग्टन, वेस्ट व्हर्जिनिया]] शहराजवळ कोसळले. [[मार्शल युनिव्हर्सिटी]]च्या फुटबॉल संघासह ७५ ठार.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[मरीनर ९]] हे अंतराळयान [[मंगळ|मंगळाच्या]] कक्षेत पोचले.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[स्पेन]]ने [[पश्चिम सहारा]]तून पळ काढला.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[रॉयल ओक, मिशिगन]] शहरात कामावरुन काढून टाकलेल्या पोस्टमनने चार व्यक्तींना ठार केले व पाच इतरांना जखमी करून आत्महत्या केली.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - उत्तरेतील सैन्याने [[काबूल]] जिंकले.
* [[इ.स. २००२|२००२]] - [[आर्जेन्टिना]]ने [[जागतिक बँक|जागतिक बँकेचे]] ८०.५ कोटी [[अमेरिकन डॉलर]]चे देणे परत करण्यास असमर्थता दर्शवली.
 
== जन्म ==
* [[इ.स. १६५०|१६५०]] - [[विल्यम दुसरा, इंग्लंड]]चा राजा.
* [[इ.स. १८४०|१८४०]] - [[क्लोद मोने]], फ्रेंच चित्रकार.
* [[इ.स. १८४३|१८४३]] - [[ऍलन हिल]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[जवाहरलाल नेहरू]], [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|प्रथम भारतीय पंतप्रधान]]
* [[इ.स. १९०४|१९०४]] - [[हॅरोल्ड लारवूड]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[जोसेफ मॅककार्थी]], अमेरिकन साम्यवाद-द्वेष्टा.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[बुट्रोस बुट्रोस-घाली]], [[:वर्ग:संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस]].
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[ऍलन मॉस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[हुसेन, जॉर्डन]]चा राजा.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[जॅकी दु प्रीझ]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[चार्ल्स, वेल्स]]चा राजकुमार.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[दॉमिनक दि व्हियेपाँ]], [[:वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान|फ्रांसचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[यानी]], ग्रीक संगीतकार.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[ऍडम गिलक्रिस्ट]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[ह्रषिकेश कानिटकर]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[हेमांग बदाणी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[ब्रिजल पटेल]], [[:वर्ग:केन्याचे क्रिकेट खेळाडू|केन्याचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ५६५|५६५]] - [[जस्टिनियन, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १८६६|१८६६]] - [[मिगेल, पोर्तुगाल]]चा राजा.
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[गुआंग्क्सु]], [[:वर्ग:चीनी सम्राट|चीनी सम्राट]].
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[वेंगायिल कुन्हीरामन नयनार]], [[:वर्ग:मल्याळम लेखक|मल्याळम लेखक]], पत्रकार.
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[बूकर टी. वॉशिंग्टन]], अमेरिकन संशोधक, शिक्षणतज्ञ, [[:वर्ग:इंग्लिश लेखक|लेखक]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद]], भारतीय तत्त्वज्ञानी.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[नारायण हरी आपटे]], मराठी लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार.
 
== प्रतिवार्षिक पालन ==