"सप्टेंबर १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: १७१५इ.स. १७१५ (31) using AWB
छो clean up, replaced: इ.स. १७१५१७१५ (31), इ.स.पू. ५५०९५५०९ using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== इ.स.पूर्व छप्पन्नावे शतक ===
* [[इ.स.पू. ५५०९|५५०९]] - [[बायझेन्टाईन साम्राज्य|बायझेन्टाईन साम्राज्यातील]] समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७१५|१७१५]] - [[फ्रांस]]चा राजा [[लुई चौदावा, फ्रांस|लुई चौदावा]] ७२वर्षांच्या राज्यकारभारानंतर मृत्यू पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]]-उत्तरेच्या जनरल [[विल्यम टी. शेर्मन]]ने घातलेल्या चार महिन्यांच्या वेढ्याला कंटाळून जनरल [[जॉन बेल हूड]]ने [[अटलांटा]]तून पळ काढला.
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[हिंकली, मिनेसोटा]]जवळ लागलेल्या वणव्यात ४००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
* [[इ.स. १८९७|१८९७]] - [[बॉस्टन सबवे]]चे उद्घाटन.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[आल्बर्टा]] आणि [[सास्काचेवान]] [[कॅनडा]]मध्ये दाखल.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[सेंट पीटर्सबर्ग]]चे नाव बदलून ''पेट्रोग्राड'' करण्यात आले.
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[टोक्यो]] आणि [[योकोहामा]] परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]ने पोलंडवर आक्रमण केले व युद्धास तोंड फुटले.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[इंडियन ऑइल रिफायनरीझ]] आणि [[इंडियन ऑइल कंपनी]] यांनी एकत्र येउन [[इंडियन ऑइल कॉर्पोरेशन]] ही कंपनी स्थापली.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[लिब्या]]त कर्नल [[मुअम्मर गद्दाफी]]ने सत्ता बळकावली.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[रेक्याविक]]मध्ये [[बॉबी फिशर]]ने [[बोरिस स्पास्की]]ला हरवून [[बुद्धिबळ|बुद्धिबळाचे]] जगज्जेतेपद मिळवले.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[एस.आर.-७१]] ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने [[न्यू यॉर्क]] ते [[लंडन]] अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[पायोनियर ११]] हे अंतराळयान [[शनी]]पासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[शीत युद्ध]] - [[कोरियन एर फ्लाईट ००७]] हे [[बोईंग ७४७]] प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - [[उझबेकिस्तान]]ने [[रशिया]]पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
=== एकविसावे शतक ===
 
== जन्म ==
* [[इ.स. १८७५|१८७५]] - [[एडगर राइस बरोज]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|अमेरिकन लेखक]].
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद]], वैष्णव तत्त्वज्ञानी, [[हरे कृष्ण पंथ|हरे कृष्ण पंथाचे]] स्थापक.
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[होआकिन बेलाग्वेर]], [[:वर्ग:डॉमिनिकन प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष|डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[माधव मंत्री]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[अब्दुर रहमान बिश्वास]], [[:वर्ग:बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष|बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[रोह मू-ह्युन]], [[:वर्ग:दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष|दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९४९|१९४९]] - [[पी.ए. संगमा]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]].
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[डेव्हिड बेरस्टो]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[मोहम्मद अट्टा]], [[सप्टेंबर ११, २००१चे दहशतवादी हल्ला|सप्टेंबर ११, २००१च्या दहशतवादी हल्ल्याचा]] सूत्रधार.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[क्लेर कॉनोर]], [[:वर्ग:इंग्लिश स्त्री क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १०६७|१०६७]] - [[बाल्ड्विन पाचवा, फ्लँडर्स]]चा राजा.
* [[इ.स. ११५९|११५९]] - [[पोप एड्रियान चौथा]].
* [[इ.स. १२५६|१२५६]] - [[कुजो योरित्सुने]], [[:वर्ग:जपानी शोगन|जपानी शोगन]].
* [[इ.स. १५७४|१५७४]] - [[गुरु अमरदास]], [[:वर्ग:शीख गुरु|तिसरे शीख गुरु]].
* [[इ.स. १५८१|१५८१]] - [[गुरु रामदास]], [[:वर्ग:शीख गुरु|चौथे शीख गुरु]].
* [[इ.स. १७१५|१७१५]] - [[लुई चौदावा, फ्रांस]]चा राजा.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
Line ५३ ⟶ ५२:
* संविधान दिन - [[स्लोव्हेकिया]].
* स्वातंत्र्य दिन - [[उझबेकिस्तान]].
-----
[[ऑगस्ट ३०]] - [[ऑगस्ट ३१]] - '''सप्टेंबर १''' - [[सप्टेंबर २]] - [[सप्टेंबर ३]] - [[सप्टेंबर महिना]]