"खालेदा झिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: kk:Халеда Зия Бегум
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Begum Khaleda Zia in Pre-budget Press Meet.jpg|thumb|right|खालेदा झिया]]
बेगम '''खालेदा झिया''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]:খালেদা জিয়া) ([[१५ ऑगस्ट]], [[इ.स. १९४५|१९४५]] - हयात) या [[बांगलादेश|बांगलादेशातील]] नेत्या व माजी पंतप्रधान आहेत. इ.स. १९९१ साली पंतप्रधानपदी नेमणूक होताना त्या बांगलादेशाच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. खालेदा झियांचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ इ.स. १९९१-९६ दरम्यान होता. इ.स. २००१ - २००६ दरम्यान त्या दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी बसल्या.