"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,२८१ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
}}
'''जुन्नर''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.[[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] जन्मस्थान म्हणजे [[शिवनेरी]] किल्ला गावापासून जवळच आहे.
<big>==भौगोलिकविशेष माहिती==</big>
जुन्नरजवळ खोडद या गावी जगात दुसर्‍या क्रमांकाने शक्तिशाली समजली जाणारी एक महाकाय रेडिओ दुर्बीण आहे. ही दुर्बीण खगोलशास्त्राच्या निरीक्षणासाठी वापरली जाते.
डोळ्यांनी निरीक्षण करायच्या ऑप्टिकल दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणांना मर्यादा असल्याने हल्ली खगोलशास्त्राच्या अभ्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतो. या लहरींच्या अभ्यासावरुन त्या ग्रहाचे वा तार्‍याचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते. या लहरी पकडण्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. अशा दुर्बिणीमुळे इतर तरंगलांबींपेक्षा आखुड असलेल्या रेडिओ तरंगलांबीच्या(१ मीटर) लहरींचे संकलन व अभ्यास करणे सोईस्कर झाले.
 
<big>==भौगोलिक माहिती==</big>
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मुलभूतमूलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरुपस्वरूप यांना रेडिओ एस्ट्रॉनॉमीसाठीअ‍ॅस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहानआवाहन केले. डॉ. गोविंद स्वरुपांनी पुढे अतिशय महत्वकांक्षी अशा या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तात्कालीनतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व त्यालातिला मान्यता मिळविली.
जुन्नरचं एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! खगोलशास्त्रात भारताने जी काही आपली ओळख निर्माण केली आहे त्यामध्ये या शक्तीशाली रेडिओ दुर्बीणीचे महत्वपुर्ण योगदान आहे. जागतीक पातळीवर ही दुसर्या क्रमांकाची शक्तीशाली रेडिओ दुर्बीण मानली जाते.
 
खोडदच्या परिसरात रेडिओ लहरींना प्रभावित करू शकतील अशा इतर चुंबकीय लहरींचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. त्यामुळे रेडिओ दुर्बिंणीसाठी खोडदची निवड केली गेली. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम १९८२-८३च्या सुमारास सुरू झाले व १९९४ च्या सुमारास पूर्ण झाले. या प्रकल्पात अवकाशातून येणार्‍या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यासाच्या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्या. एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर वाय आकाराच्या १६ अँटेना आजूबाजूच्या २५ किलोमीटरच्या परिसरात उभारल्या आहेत. ज्या आकाशस्थ वस्तूपासून येणार्‍या लहरींच्या स्त्रोताचे निरीक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे सर्व अँटेनांच्या तबकड्या वळविल्या जातात. या तबकड्या अवकाशातून येणार्‍या चुंबकीय लहरी परावर्तित करून जोडलेल्या रिसीव्हरकडे पाठवतात. व तिथून त्या पुढील संशोधनासाठी, ऑप्टिकल फायबर केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेतील संगणकाकडे पाठवल्या जातात. याचा अर्थ असा की या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरीत्या वापरल्या जातात.
या अफाट विश्वाबद्दल मानवाला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे आणी या अथांगतेचा शोध अखंडपणे सुरुच आहे. यातूनच खगोलशास्त्र विकास पावत गेले. प्रथमतः ऑप्टिकल दुर्बिणीचा (डोळ्यांनी निरिक्षण करता येणार्या) वापर याकामी केला जात असे मात्र पुढे रेडिओ दुर्बिणीचा शोध लागला. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतात हे काही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. व या लहरींच्या अभ्यासावरुन त्या ग्रहाच्या वा तार्याच्या निरीक्षणाची अचुकता कित्येक पटीने वाढते हे लक्षात आल्यावर पुढे या लहरी पकडणार्या दुर्बिणीचा वापर अवकाश निरीक्षणासाठी वाढला. त्यामध्येही इतर तरंगलांबी पेक्षा रेडिओ तरंगलांबी (१ मीटर) असलेल्या लहरींचे संकलन व अभ्यास अधिक सोयीस्कर ठरला.
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मुलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरुप यांना रेडिओ एस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहान केले. डॉ. गोविंद स्वरुपांनी पुढे अतिशय महत्वकांक्षी अशा या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व त्याला मान्यता मिळविली.
या प्रकल्पातील एक वैशिष्ट्यं म्हणजेप्रकल्पात अँटेनाच्या डिशसाठी प्रथमच वापरले गेलेले मेश (जाळी) तंत्रज्ञान! यापुर्वीप्रथमच वापरले गेले. यापूर्वी अशा प्रकारचे अँटेना उभारताना डिशमध्ये लहरी परावर्तीतपरावर्तित व्हाव्यात म्हणून सलग धातूचीधातूचा शीट (पत्रा) वापरलीवापरला जात असेजाई. डॉ. स्वरुपांनीस्वरूपांनी इथे त्याऐवजी धातूची जाळी वापरली आहे. या जाळीची घनता अशी आहे की जाळीच्या मोकळ्या भागातून रेडिओ तरंगलांबीच्या लहरी आरपार जावूजाऊ शकणारशकत नाहीत व पर्यायाने त्या परावर्तीतपरावर्तित होतीलहोतात. या तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य झाल्यात. जसे की डिशचे वजन कमी झाल्यानेझाले, अर्थातच तोती फिरवण्यासाठी कमी शक्ती लागते.लागून वार्याचावार्‍याचा अवरोध कमी होतो.झाला, आणि एकंदरीतच उभारणीचा खर्चही खुप कमी होतोझाला. या तंत्रज्ञानाचे पेटंट सध्या भारताकडे आहे. या रेडिओ दुर्बिणीमुळे भारताला खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये महत्त्वाची प्रगती करता आली.. डॉ. स्वरूप(वय ८०) यांच्याबरोबर आज(सन २०११) डॉ.कपाही, प्रो. अनंतकृष्णन असे इतर काही शास्त्रज्ञही काम करतात.
 
==कसे पोहचाल==
प्रकल्पासाठी खोडदची जागा निवडताना मुख्य बाबी महत्वपुर्ण ठरल्या त्या म्हणजे या भागामध्ये रेडिओ लहरींना प्रभावीत करु शकेल अशा इतर चुंबकीय लहरींचे अस्तित्व अतिशय नगण्य होते. म्हणजे चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भुकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. व तांत्रीकदृष्ट्या पृथ्वीच्या ठराविक भागावर चुंबकीय लहरी विखुरण्याचे प्रमाण कमी असते हे लक्षात आले आहे. हा परिसर याच प्रकारामध्ये मोडतो.
प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष १९८२-८३ च्या सुमारास चालू झाले व १९९४ च्या सुमारास पुर्ण झाले. या प्रकल्पाअंतर्गत अवकाशातून येणार्या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यास डिश असणार्या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्यात. लहरींचे संकलन समजावून घेणे अतिशय सोपे आहे. सर्व अँटेनाच्या डिशेस ज्या तार्याचे, ग्रहाचे वा लहरीच्या स्त्रोताचे निरिक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे वळविल्या जातात. अँटेनाची मोठी डिश ही अवकाशातून येणार्या चुंबकीय लहरी परावर्तीत करुन डिशच्या वर जोडलेल्या रिसिव्हरकडे पाठवते. व या रिसिव्हरद्वारे त्या ग्रहण करुन फायबर ऑप्टिकल केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेत संगणकाकडे पुढील संशोधनासाठी पाठवल्या जातात.
 
एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर १६ अँटेना इंग्रजी वाय शेपमध्ये आजूबाजूच्या २५ किमी च्या परिसरात उभारल्या आहेत. या सर्व डिश एकाच वेळी लहरी ग्रहण करण्यासाठी एकाच दिशेने वळविण्यात येतात. होते काय की त्यामुळे सुमारे २५ किमी. व्यासामध्ये त्या स्त्रोताकडून येणार्या लहरी एकाच वेळी पकडता येतात. म्हणजे अशा वेळी या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरित्या वापरल्या जातात. लहरी पकडण्यासाठीची डिश जेवढी मोठी तेवढ्या जास्त लहरी पकडता येणार व संशोधनातली अचुकता वाढणार हे ओघाने आलेच. व त्यामुळे ही दुर्बीण जागतीक पातळीवर दुसर्या क्रमांकाची शक्तीशाली ठरली आहे.
 
या प्रकल्पातील एक वैशिष्ट्यं म्हणजे अँटेनाच्या डिशसाठी प्रथमच वापरले गेलेले मेश (जाळी) तंत्रज्ञान! यापुर्वी अशा प्रकारचे अँटेना उभारताना डिशमध्ये लहरी परावर्तीत व्हाव्यात म्हणून सलग धातूची शीट (पत्रा) वापरली जात असे. डॉ. स्वरुपांनी इथे त्याऐवजी धातूची जाळी वापरली आहे. या जाळीची घनता अशी आहे की जाळीच्या मोकळ्या भागातून रेडिओ तरंगलांबीच्या लहरी आरपार जावू शकणार नाहीत व पर्यायाने त्या परावर्तीत होतील. या तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी साध्य झाल्यात. जसे की डिशचे वजन कमी झाल्याने अर्थातच तो फिरवण्यासाठी कमी शक्ती लागते. वार्याचा अवरोध कमी होतो. एकंदरीतच उभारणीचा खर्चही खुप कमी होतो. या तंत्रज्ञानाचे पेटंट सध्या भारताकडे आहे.
या प्रकल्पाच्या उभारणी बरोबरच भारताने खगोलशास्त्रीय संशोधनामध्ये महत्वाचा टप्पा गाठला. डॉ. स्वरुपांच्या या अजोड कामगिरीमुळेच ते भारतातील खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जावू लागले. आजही ८० वर्षे वयाच्या आसपास असतानाही हा माणूस तेवढ्याच उत्साहाने मार्गदर्शकाची भुमिका बजावतो आहे. त्यांच्याबरोबरच डॉ.कपाही, प्रो. अनंथकृष्णन अशा इतर अनेक शास्त्रज्ञांनी पण या प्रकल्पामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे.
 
==कसे पोह्चाल==
 
[[कल्याण]]वरुन राज्य महामार्ग २२२ वरून बसने [[ओतुर]] येथे उतरून तेथूनच [[ओतुर]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने [[नारायणगाव]] येथे उतरून तेथूनच [[नारायणगाव]]-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते.
 
==इतिहास==
 
जुन्नर येथे पुरातन लेणी कोरलेली आढळून येतात. ही लेणी [[सातवाहन]] काळातील असावीत असा अंदाज आहे.
 
==सामाजिक माहिती==
 
==बेल्हे==
 
जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे या गावाला राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या गावामध्ये बेल्हेश्वर नावाचे मंदिर आहे. बेल्हे गावचा "बैलांचा बाजार" सबंध पुणे जिल्ह्यत प्रसिद्ध आहे. गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. नावाजलेले [[तमासगीर]] कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. तसेच ज्ञानेश्वर महाराजांनी वेद वदवलेल्या रेड्याची समाधी बेल्हे गावाजवळील "आळे" या ठिकाणी आहे.
 
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
 
५७,२९९

संपादने