"जुन्नर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २६:
'''जुन्नर''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[जुन्नर तालुका|जुन्नर तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.[[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] जन्मस्थान म्हणजे [[शिवनेरी]] किल्ला गावापासून जवळच आहे.
 
<big>==भौगोलिक माहिती==</big>
जुन्नरचं एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! खगोलशास्त्रात भारताने जी काही आपली ओळख निर्माण केली आहे त्यामध्ये या शक्तीशाली रेडिओ दुर्बीणीचे महत्वपुर्ण योगदान आहे. जागतीक पातळीवर ही दुसर्या क्रमांकाची शक्तीशाली रेडिओ दुर्बीण मानली जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जुन्नर" पासून हुडकले