बदलांचा आढावा नाही
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hr:Aryabhata |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
[[File:2064_aryabhata-crp.jpg|thumb|right|200px|[[आयुका]]मधील आर्यभट्टाचा पुतळा]]
'''पहिला आर्यभट्ट''' (देवनागरी लेखनभेद: '''पहिला आर्यभट'''; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: आर्यभटः ;) (इ.स. ४७६ - इ.स. ५५०) हा [[भारत|भारतीय]] [[गणित|गणितज्ञ]] व [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रज्ञ]] होता. त्याने इ.स. ४९९ च्या सुमारास रचलेला ''आर्यभटीय'' हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या विषयांवरील प्राचीनतम भारतीय साहित्यकृतींमधील एक मानला जातो. [[वराहमिहिर|वराहमिहिराच्या]] साहित्यातील संदर्भांनुसार त्याने ''
[[अंकगणित]], [[बीजगणित]] व [[भूमिती]] या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्त्रज्ञ होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे [[सूर्य सिध्दान्त|सूर्य सिध्दांतावर]] याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिध्दांत-प्रकाश ' या नावाने प्रसिध्द आहे.
आर्यभट्ट यांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग [[खगोलशास्त्र]] विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतू मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होतं, त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणंही सोपं जात असे. जसे वर्गाक्षराणी वर्गे ऽ वर्गे ऽ वर्गाक्षराणी कात ङ मौ यः ।
खद्विनवके स्वरा नववर्गे ऽ वर्गे नवान्त्यवर्गे वा ॥
भारताने पहिला उपग्रह आकाशात पाठवला होता, त्याला 'आर्यभट्ट' असे नाव दिले आहे.
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.avakashvedh.com/khagolshastradnya/aaryabhatt.html|अवकाशवेध.कॉम - पहिल्या आर्यभट्टाबद्दल माहिती|मराठी}}
* {{संकेतस्थळhttp://pandharyavarachekale.wordpress.com/2006/05/14/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/ दैनंदिन व्यवहारांमध्ये आकडी संख्या लक्षात ठेवण्याच्या प्राचीन पद्धती|मराठी}}
{{DEFAULTSORT:आर्यभट्ट,०१}}
|