"खत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: ca:Adob; cosmetic changes
ओळ २:
'''खत''' म्हणजे [[वनस्पती]]च्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म [[अन्नद्रव्य]]<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा =http://www.agrowon.com/Agrowon/20110211/5686598194178832236.htm | शीर्षक =शिफारशीनुसार करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर| प्रकाशक =सकाळ अ‍ॅग्रोवन | भाषा = मराठी}}</ref> पुरविणारे मिश्रण होय.
 
== खताचे प्रकार ==
 
# [[सेंद्रिय खते|सेंद्रिय खत]]= प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.
# [[रासायनिक खते|रासायनिक खत]] = उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
# [[जैविक किंवा जीवाणू खत]] : हवेतील नत्र शोषून, साठवून नंतर पीकांना उपलब्ध करून देणार्‍या सूक्ष्म जीवांची वाढ करून त्यापासून तयार केलेल्या अथवा अशा जीवाणूंचे संवर्धन करणार्‍या मिश्रणाला जिवाणू खत म्हणतात. उदा. रायझेबियम, पीएसबी, अ‍ॅझोटोबॅक्टर इ.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
ओळ २०:
[[bn:সার]]
[[bs:Đubrivo]]
[[ca:FertilitzantAdob]]
[[cs:Hnojivo]]
[[da:Gødning]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खत" पासून हुडकले