"उल्हास नागेश कशाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''उल्हास कशाळकर''' ([[१४ जानेवारी]], [[इ.स. १९५५]] - हयात) हे नामवंत [[हिंदुस्तानी संगीत]] गायक असून ते [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] आणि [[जयपूर घराणे|जयपूर]] या घराण्यांवर हुकुमतहुकमत असणारे गवई आहेत.
 
 
ओळ ५:
 
उल्हास कशाळकरांचा जन्म [[नागपूर]] येथे पांढरकवडा गावी झाला. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले.
कशाळकरांनी [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठातून]] सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्ण पदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात यांनात्यांना [[राम मराठे|पंपंडित राम मराठ्यांकडून]] [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याची]] आणि [[गजाननबुवा जोशी|पं गजाननबुवा जोशींकडून]] [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याची]] तालीम मिळाली. [[जयपूर घराणे|जयपूर गायकीतील]] निष्णात गवई [[निवृत्तीबुवा सरनाईक|पं निवृत्तीबुवा सरनाईक]], [[दत्तात्रेय विष्णू पलुसकर]] तथा बापुराव पलुसकर, [[कृष्णराव फुलंब्रीकर|मास्तर कृष्णराव]], [[कुमार गंधर्व|पं कुमार गंधर्व]] या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.