"उल्हास नागेश कशाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''उल्हास कशाळकर''' ([[१४ जानेवारी]], [[इ.स. १९५५]] - हयात) हे नामवंत [[हिंदुस्तानी संगीत]] गायक असून हेते [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] आणि [[जयपूर घराणे|जयपूर]] या घराण्यांवर हुकुमत असणाराअसणारे गवई आहेत.
 
 
ओळ १०:
==सांगीतिक कारकीर्द==
 
उल्हास कशाळकरांनी [[दूरदर्शन]] व [[आकाशवाणी]]वर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या [[ठाणे]] येथील केंद्रात त्यांनी इ.स. १९८३ ते १९९० चे दरम्यान काम केले. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी [[कोलकाता]] येथील आय टी सी संगीत संशोधन अकादमीत आचार्य पद स्वीकारले व आजवर ते तिथे [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याच्या]] गुरू पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत.
 
त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून [[ऑस्ट्रेलिया]]मधील बहुसांस्कृतिक महोत्सवात इ.स. २००६ मध्ये, तर अ‍ॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात इ.स. २००८ मध्ये ते सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.
ओळ ३५:
[[वर्ग:ग्वाल्हेर घराण्यातील गायक]]
[[वर्ग:जयपूर घराण्यातील गायक]]
[[वर्ग:हिंदुस्थानीहिंदुस्तानी संगीतगायक]]
[[वर्ग:हिंदुस्तानी संगीत]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
[[en:Ulhas Kashalkar]]