"महान कुरुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: hu:II. Kurus perzsa király
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
 
[[चित्र:Portrait of Cyrus the Great.jpg|thumb|right|200px|[[हखामनी साम्राज्य|हखामनी साम्राज्याचा]] संस्थापक ''महान कुरुश''', अर्थात '''दुसरा कुरुश''' याचे काल्पनिक चित्र]]
'''दुसरा कुरुश''' ऊर्फ '''महान कुरुश''' (अन्य नावे: '''सायरस द ग्रेट''' ; जुनी फारसी: 𐎤𐎢𐎽𐎢𐏁 , ''कुरुश'', [[फारसी भाषा|आधुनिक फारसी]]: کوروش بزرگ , कुरोश-ए-बोजोर्ग ;) (अंदाजे [[इ.स.पू. ६००]] किंवा [[इ.स.पू. ५७६]] - [[इ.स.पू. ५३०]]) हा वर्तमान [[इराण]] व नजीकच्या भूप्रदेशांवर [[हखामनी साम्राज्य]] स्थापणारा सम्राट होता. कुरुशाच्या राजवटीत हखामनी राज्याच्या सीमा पश्चिमेस [[भूमध्य सागर|भूमध्य सागरी]] परिसरातील वर्तमान तुर्कस्तानापासून पूर्वेकडे [[सिंधू नदी]]च्या खोर्‍यापर्यंत विस्तारल्या. [[जुने जग|जुन्या जगात]] तोवर उभे राहिलेले ते सर्वांत मोठे साम्राज्य होते.
[[चित्र:Persia-Cyrus2-World3.png|thumb|left|500px|महान कुरुशाच्या राजवटीत हखामनी साम्राज्याच्या विस्तारलेल्या सीमा दाखवणारा नकाशा : पश्चिमेस [[तुर्कस्तान]], [[इस्राएल]], [[जॉर्जिया]] व [[अरबस्तान|अरबस्तानापासून]] पूर्वेकडे [[कझाकस्तान]] [[किर्गिझस्तान]], [[पाकिस्तान|पाकिस्तानातील]] [[सिंधू नदी|सिंधू नदीचे]] खोरे व [[ओमान|ओमानापर्यंतचा]] प्रदेश.]]