"मांजरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Karnataka topo deu.png|thumb|right|250px|वरच्या बाजूस मांजरा नदीचे खोरे दर्शवणारा [[दख्खन|दख्खनेचा]] नकाशा (जर्मन मजकूर)]]
'''मांजरा''' ही [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]] व [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातून]] वाहणारी एक [[नदी]] आहे. ही नदी महाराष्ट्रातील [[हरिश्चंद्र बालेघाट पर्वतंरागा|हरिश्चंद्र बालेघाटच्या पर्वतरांगामध्ये]] उगम पावते व सुमारे ७२५ कि.मी. अंतराचा प्रवास करत आंध्र प्रदेशात जाऊन [[गोदावरी नदी]]स जाऊन मिळते.
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.indiawaterportal.org/sites/indiawaterportal.org/files/Manjara.pdf | शीर्षक = ''रिव्हर बेसिन - मांजरा'' (''नदी खोरे - मांजरा'') | प्रकाशक = इंडिया वॉटर पोर्टल.ऑर्ग | फॉरमॅट = पीडीएफ | भाषा = इंग्लिश }}
 
 
{{विस्तार}}
[[वर्ग:आंध्र प्रदेशमधील नद्या]]
[[वर्ग:कर्नाटकामधील नद्या]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]]