"गणेश गोविंद बोडस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "गणपतराव बोडस" हे पान "गणेश गोविंद बोडस" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
== कारकीर्द ==
गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली [[किर्लोस्कर नाटक मंडळी]]च्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली ''गंधर्व नाटक मंडळी'' स्थापण्यात [[गोविंदराव टेंबे|गोविंदराव टेंब्यांसह]] त्यांनी [[बालगंधर्व|बालगंधर्वांना]] सहाय्यसाह्य केले.
 
''माझी भूमिका'' हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले.