"गणेश गोविंद बोडस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''गणेश गोविंद बोडस''' ऊर्फ '''गणपतराव बोडस''' ([[जुलै २]], [[इ.स. १८८०]]; [[शेवगावशेवगांव]], [[महाराष्ट्र]] - [[डिसेंबर २३]], [[इ.स. १९६५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] संगीत नाटकांतील गायक-अभिनेते होते.
 
== कारकीर्द ==
गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली [[किर्लोस्कर नाटक मंडळी]]च्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली ''गंधर्व नाटक मंडळी'' स्थापण्यात [[गोविंदराव टेंबे|गोविंदराव टेंब्यांसह]] त्यांनी [[बालगंधर्व|बालगंधर्वांना]] सहाय्य केले.
 
''माझी भूमिका'' हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले.
 
== पुरस्कार व सन्मान ==
बोडसांच्या रंगभूमीवरील योगदानाची दखल घेत [[संगीत नाटक अकादमी]]ने इ.स. १९५६ साली त्यांना [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन गौरवले.
 
 
Line १० ⟶ १४:
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी संगीत नाटके]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
 
[[en:Ganesh Bodas]]