"खत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "खते" हे पान "खत" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: बहुवचन काढुन एकवचन केले.
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''खत''' म्हणजे [[वनस्पती]]च्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म [[अन्नद्रव्य]]<ref>{{स्रोत संकेतस्थळ| दुवा =http://www.agrowon.com/Agrowon/20110211/5686598194178832236.htm | शीर्षक =शिफारशीनुसार करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर| प्रकाशक =सकाळ अ‍ॅग्रोवन | भाषा = मराठी}}</ref> पुरविणारे मिश्रण होय.
'''खते''' म्हणजे [[वनस्पती|वनस्पतींना]], त्यांची सुव्यवस्थित वाढ होण्यासाठी [[पोषणमुल्य|पोषणमुल्ये]] पुरविणारे मिश्रण होय.
 
==खताचे प्रकार==
 
#[[सेंद्रिय खते|सेंद्रिय खत]]= प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांपासून मिळतात. उदा. शेणखत, लेंडीखत, सोनखत इ.
#[[रासायनिक खते|रासायनिक खत]] = उदा. युरिया, सुपर फॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट इ.
#[[जैविक किंवा जीवाणू खत]] = जैविक किंवा जीवाणू खत म्हणजे जीवाणू संवर्धक मिश्रण होय. जैविक खतातील अथवा खतामुळे संवर्धीत झालेले सूक्ष्म जंतू मुळाभोवती राहून हवेतील मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करून अमोनियात रूपांतर करतात . उदा. रायझेबियम, पीएसबी, अ‍ॅझोटोबॅक्टर इ.
#[[जिवाणू खते]] = जमिनीमध्ये विविध प्रकारचे जिवाणू असतात, त्यापैकी काही जिवाणू पिकांच्या मुळाभोवती राहून, हवेतील नत्र शोषून घेतात, त्याचे जमिनीत स्थिरीकरण करतात व पिकांना मुळावाटे अमोनियाच्या रूपाने नत्र उपलब्ध करून देतात.
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
 
 
[[वर्ग:शेती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/खत" पासून हुडकले