"सप्टेंबर ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kv:7 кӧч
छो clean up, replaced: ११९१इ.स. ११९१ (34) using AWB
ओळ ४:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[इ.स. ११९१|११९१]] - [[तिसरी क्रुसेड]] - [[इंग्लंड]]चा राजा [[रिचर्ड पहिला, इंग्लंड|रिचर्ड पहिल्याने]] [[सलाद्दिन]]ला हरवले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८२१|१८२१]] - [[ग्रान कोलंबियाचे प्रजासत्ताक|ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची]] स्थापना.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९२९|१९२९]] - [[फिनलंड]]मध्ये जहाज बुडून १३६ मृत्युमुखी.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[ब्लिट्झ]] - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]ची पूर्व आघाडीवरुन पीछेहाट सुरू झाली.
* १९४३ - [[ह्युस्टन]]मध्ये हॉटेलला आग लागून ५५ ठार.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]च्या सैन्याने ने [[वेक द्वीप|वेक द्वीपावर]] आत्मसमर्पण केले.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[निकिता ख्रुश्चेव]] [[सोवियेत संघ|सोवियेत संघाच्या]] सर्वेसर्वापदी.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[क्रायस्लर कॉर्पोरेशन]]ने दिवाळे न काढण्याबद्दल [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] सरकारकडे एक अब्ज [[डॉलर]]ची मागणी केली.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[लॅरी पेज]] आणि [[सर्गेई ब्रिन]]ने [[गूगल]]ची स्थापना केली.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[अथेन्स]]मध्ये [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ५.९ तीव्रतेचा भूकंप. १४३ ठार, ५०० जखमी.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००४|२००४]] - [[हरिकेन आयव्हन]] हे ५व्या प्रतीचे चक्रीवादळ [[ग्रेनडा]]वर आले. ३९ ठार. ग्रेनडातील ९०% इमारतींना नुकसान.
* [[इ.स. २००५|२००५]] - [[इजिप्त]]मध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
 
== जन्म ==
* [[इ.स. १५३३|१५३३]] - [[एलिझाबेथ पहिली, इंग्लंड]]ची राणी.
* [[इ.स. १८३६|१८३६]] - [[हेन्री कॅम्पबेल-पुलमन]], [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[जॉन मॅकइलरेथ]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८७१|१८७१]] - [[जॉर्ज हर्स्ट]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[व्हिक रिचर्डसन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९११|१९११]] - [[टोडोर झिव्कोव्ह]], [[बल्गेरिया]]चा हुकुमशहा.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[डेव्हिड पॅकार्ड]], अमेरिकन संशोधक, उद्योगपती.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[नॉर्मन मिचेल-इनेस]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[बोद्वॉँ पहिला, बेल्जियम]]चा राजा.
* [[इ.स. १९३६|१९३६]] - [[बडी हॉली]], अमेरिकन गायक, संगीतकार.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[अझहर खान]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[केव्हन करान]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[नुरुल आबेदिन]], [[:वर्ग:बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू|बांगलादेशी क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[स्टीव जेम्स]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[फरवीझ महरूफ]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १३१२|१३१२]] - [[फर्डिनांड चौथा, कॅस्टिल]]चा राजा.
* [[इ.स. १४९६|१४९६]] - [[फर्डिनांड दुसरा, नेपल्स]]चा राजा.
* [[इ.स. १५५२|१५५२]] - [[गुरु अनंग देव]], [[:वर्ग:शीख गुरु|दुसरे शीख गुरु]].
* [[इ.स. १६३२|१६३२]] - [[सुसेन्योस, इथियोपिया]]चा सम्राट.
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[टेकले हयामानोत पहिला, इथियोपिया]]चा सम्राट.
* [[इ.स. १८०९|१८०९]] - [[बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंड]]चा राजा.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[मोबुटु सेसे सेको]], [[झैर]]चा हुकुमशहा.
 
== प्रतिवार्षिक पालन ==