"सप्टेंबर ५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kv:5 кӧч
छो clean up, replaced: १९०५इ.स. १९०५ (39) using AWB
ओळ ७:
===एकोणिसावे शतक===
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[रशिया-जपान युद्ध]]-[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[थियोडोर रूझवेल्ट]]च्या मध्यस्थीने [[न्यू हॅम्पशायर]] राज्यात जेता [[जपान]] व [[रशिया]]त संधी.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पहिले महायुद्ध]]-[[पॅरिस]]वर चाल करून आलेल्या जर्मन सैन्याला फ्रेंच सैन्याने मागे रेटले.
* [[इ.स. १९१५|१९१५]] - [[झिमरवाल्ड परिषद]] सुरू.
* [[इ.स. १९३२|१९३२]] - [[अपर व्होल्टा]]च्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[स्पॅनिश गृहयुद्ध]]-[[लेन्स, स्पेन|लेन्स]] शहर [[फ्रांसिस्को फ्रँको|फ्रँकोच्या]] ताब्यात.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] आपण तटस्थ असल्याचे जाहीर केले.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[मिल्ने बेची लढाई]]-[[जपान]]च्या आरमाराने माघार घेतली.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बेल्जियम]], [[नेदरलँड्स]] व [[लक्झेंबर्ग]] मिळून [[बेनेलक्स]] तयार झाले.
* [[इ.स. १९६१|१९६१]] - [[अलिप्त राष्ट्रे|अलिप्त राष्ट्रांची]] [[अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद|पहिली परिषद]] [[बेलग्रेड]] येथे सुरू.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[ब्लॅक सप्टेंबर]] नावाने वावरणार्‍या [[पॅलेस्टाईन]]च्या अतिरेक्यांनी [[म्युनिक हत्याकांड]]-[[म्युनिक]]मधील [[ऑलिंपिक खेळ|ऑलिंपिक खेळात]] भाग घेणार्‍या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[साक्रामेंटो]] शहरात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[जेराल्ड फोर्ड]]वर असफल खूनी हल्ला.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[व्हॉयेजर १]] या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[स्वित्झर्लंड]]मधील [[सेंट गॉट्टहार्ड बोगदा]] खुला.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[एस्.टी.एस्.-४१-डी]]-[[स्पेस शटल डिस्कव्हरी]]ने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ|कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून]] [[पॅन ऍम फ्लाईट ०७३]]चे अपहरण.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[मंडाला एरलाईन्स फ्लाईट ०९१]] हे [[बोईंग ७३७-२००]] प्रकारचे विमान [[इंडोनेशिया]]तील [[सुमात्रा]] बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. ११८७|११८७]] - [[लुई आठवा, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १६३८|१६३८]] - [[लुई सोळावा, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १८२६|१८२६]] - [[जॉन विस्डन]], ब्रिटीश क्रिकेटरसिक, प्रकाशक.
* [[इ.स. १८४७|१८४७]] - [[जेसी जेम्स]], अमेरिकन दरोडेखोर.
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[कॉन्स्टेन्टिन त्चियाकोव्स्की]], रशियन संशोधक.
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[सर्वपल्ली राधाकृष्णन]], [[:वर्ग:भारतीय राष्ट्रपती|भारतीय राष्ट्रपती]].
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[आर्ची जॅक्सन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[फिरोझ पालिया]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[केन म्युएलमन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[राकेल वेल्च]], अमेरिकन अभिनेत्री.
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[फ्रेडी मर्क्युरी]], ब्रिटीश संगीतकार.
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[ब्रुस यार्डली]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[मायकेल कीटन]], अमेरिकन अभिनेता.
* [[इ.स. १९५४|१९५४]] - [[रिचर्ड ऑस्टिन]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[मार्क रामप्रकाश]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[ऍडम होलिओके]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[गाय व्हिटॉल]], [[:वर्ग:झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू|झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[रॉल लुईस]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[सिल्व्हेस्टर जोसेफ]], [[:वर्ग:वेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू|वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ११६५|११६५]] - [[निजो]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १८७७|१८७७]] - [[क्रेझी हॉर्स]], अमेरिकेतील [[सू]] जमातीचा नेता.
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[लुडविग बोल्ट्झमन]], [[:वर्ग:ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ|ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[मदर तेरेसा]], समाजसेविका.
 
== प्रतिवार्षिक पालन ==