"सप्टेंबर २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: nah:27 tlachiucnāuhti
छो clean up, replaced: १५४०इ.स. १५४० (30) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५४०|१५४०]] - [[पोप पॉल तिसरा|पोप पॉल तिसर्‍याने]] [[सोसायटी ऑफ जीझस]]ला (''जेसुइट्स'') मान्यता दिली.
* [[इ.स. १५९०|१५९०]] - अवघे १३ दिवस सत्तेवर राहिल्यावर [[पोप अर्बन सातवा|पोप अर्बन सातव्याचा]] मृत्यू.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया]] एक दिवसासाठी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] राजधानी झाले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८२१|१८२१]] - [[मेक्सिको]]ला [[स्पेन]]पासून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १८२५|१८२५]] - [[द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वे]]ने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
* [[इ.स. १८५४|१८५४]] - [[एस.एस. आर्क्टिक]]ला [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] जलसमाधी. ३०० मृत्युमुखी.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[ऍनालेन डेर फिजिक]]मध्ये [[आल्बर्ट आइन्स्टाईन]]चा ''एखाद्या वस्तूचे जडत्व त्यातील उर्जाप्रमाणावर अवलंबून असते का?'' हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यात आइन्स्टाईनने E=mc<sup>2</sup> हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[ग्रीस]]च्या राज [[कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीस|कॉन्स्टन्टाईन पहिल्याने]] पदत्याग केला. त्याचा मुलगा [[जॉर्ज दुसरा, ग्रीस|जॉर्ज दुसरा]] सत्तेवर.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[जर्मनी]], [[इटली]] व [[जपान]]ने [[हॉन्शु]] बेटावरील टायफूनमध्ये ५,००० ठार.
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[जपान]]च्या [[त्रिपक्षी तह]] स्वीकारला.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[अफगाणिस्तान]]मध्ये [[तालिबान]]ने [[काबूल]] जिंकले. राष्ट्राध्यक्ष [[बुरहानुद्दीन रब्बानी]]ने पळ काढला तर [[नजीबुल्लाह]]ला रस्त्यात फाशी देण्यात आली.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[पूर्व तिमोर]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांत]] प्रवेश.
 
== जन्म ==
* [[इ.स. १३८९|१३८९]] - [[कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्स]]चा राजा.
* [[इ.स. १६०१|१६०१]] - [[लुई तेरावा, फ्रांस]]चा राजा.
* [[इ.स. १७२२|१७२२]] - [[सॅम्युएल ऍडम्स]], अमेरिकन क्रांतिकारी.
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[भगत सिंग]], [[:वर्ग:भारतीय क्रांतिकारी|भारतीय क्रांतिकारी]].
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[डंकन फ्लेचर]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९५३|१९५३]] - माता [[अमृतानंदमयी]], भारतीय धर्मगुरू.
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[बिल ऍथी]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९६२|१९६२]] - [[गॅव्हिन लार्सन]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[ग्वेनेथ पाल्ट्रो]], अमेरिकन अभिनेत्री.
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[पंकज धर्माणी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[लक्ष्मीपती बालाजी]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
* १९८१ - [[ब्रेन्डन मॅककुलम]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १५५७|१५५७]] - [[गो-नारा]], [[:वर्ग:जपानी सम्राट|जपानी सम्राट]].
* [[इ.स. १५९०|१५९०]] - [[पोप अर्बन सातवा]].
* [[इ.स. १७००|१७००]] - [[पोप इनोसंट बारावा]].
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[एदगा दगा]], फ्रेंच चित्रकार.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[एस.आर. रंगनाथन]], भारतीय [[:वर्ग:गणितज्ञ|गणितज्ञ]].
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[नजीबुल्लाह]], [[:वर्ग:अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष|अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. २००८|२००८]] - [[महेंद्र कपूर]], विख्यात भारतीय पार्श्वगायक.
 
== प्रतिवार्षिक पालन ==