"मे २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tg:27 май
छो clean up, replaced: ११५३इ.स. ११५३ (31) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== बारावे शतक ===
* [[इ.स. ११५३|११५३]] - [[माल्कम चौथा, स्कॉटलंड|माल्कम चौथा]] [[स्कॉटलंड]]च्या राजेपदी
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३२८|१३२८]] - [[फिलिप सहावा]] [[फ्रांस]]च्या राजेपदी
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७०३|१७०३]] - [[झार]] [[पीटर द ग्रेट]]ने [[सेंट पीटर्सबर्ग]] शहराची स्थापना केली
=== एकोणिविसावे शतक ===
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[ला कोरोनियाची लढाई]].
* [[इ.स. १८१३|१८१३]] - [[१८१२चे युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] सैन्याने [[फोर्ट जॉर्ज]] किल्ला जिंकला.
* [[इ.स. १८८३|१८८३]] - [[अलेक्झांडर तिसरा, रशिया]]च्या झारपदी.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - अमेरिकेच्या [[सेंट लुईस]] शहरात [[एफ.४ टोर्नेडो]]. २५५ ठार.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[त्सुशिमाची लढाई]].
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[सान फ्रांसिस्को]] मध्ये [[प्लेग]]चा प्रादुर्भाव.
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[फोर्ड मोटर कंपनी]]ने [[मॉडेल टी]] कारचे उत्पादन बंद केले व [[मॉडेल ए]] तयार करणे सुरू केले.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[न्यू यॉर्क]]मध्ये [[क्रायस्लर बिल्डिंग]] या ३१९ मीटर (१,०४६ फूट) उंचीची त्या काळची सगळ्यात उंच इमारतीचे उद्घाटन.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[न्यू डील]] - [[यु.एस. फेडरल सिक्युरिटीझ ऍक्ट]] हा कायदा लागू झाला. अमेरिकेतील सगळ्या कंपन्यांना [[फेडरल ट्रेड कमिशन]]कडे आपल्या समभागांची नोंदणी करणे सक्तीचे झाले.
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[सान फ्रांसिस्को]] व [[मरीन काउंटी]]ला जोडणारा [[गोल्डन गेट ब्रिज]] हा पूल पादचार्‍यांना खुला झाला.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[डी.सी. कॉमिक्स]]ने [[बॅटमॅन]]ची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[ले पॅरेडिसची कत्तल]] - [[रॉयल नॉरफोक रेजिमेंट]]च्या ९९ सैनिकांच्या व्यक्तीने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैनिकांनी त्यातील ९७ सैनिकांना ठार मारले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष]] [[फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट|रूझवेल्टने]] आणीबाणी जाहीर केली.
* १९४१ - [[दुसरे महायुद्ध]] - [[जर्मनी]]च्या [[बिस्मार्क (युद्धनौका)|बिस्मार्क]] या बलाढ्य युद्धनौकेला जलसमाधी. २,१०० खलाशी व सैनिक ठार.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[एफ.४ फँटम]] या विमानाचे प्रथम उड्डाण.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[तुर्कस्तान]]मध्ये लश्करी उठाव. [[:वर्ग:तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[सेलाल बयार]]ची उचलबांगडी.
* [[इ.स. १९६७|१९६७]] - [[ऑस्ट्रेलिया]]ने स्थानिक [[ऍबोरिजिन]] लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[पश्चिम जर्मनी]]च्या [[वुप्पेर्टाल]] शहराजवळ रेल्वे अपघात. ४६ ठार, २५ जखमी.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[इंग्लंड]]च्या [[ग्रासिंग्टन]] शहराजवळ बसला अपघात. ३२ ठार.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[ग्वांग्जुची कत्तल]] - [[दक्षिण कोरिया]]च्या सैन्याने [[ग्वांग्जु]] शहर घेतले. २०७ ठार.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[सुपरमॅन]]ची भूमिका करणारा [[क्रिस्टोफर रीव]] [[कलपेपर, व्हर्जिनिया]] येथे घोडेसवारी करताना पडला व गळ्याखालील स्नायू वापरण्याची शक्ती गमावून बसला.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - [[जॅरेल, टेक्सास]] येथे [[एफ.५ टोर्नेडो]] २७ ठार.
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[आंतरराष्ट्रीय न्यायालय|आंतरराष्ट्रीय न्यायालयाने]] [[हेग]] येथे [[स्लोबोदान मिलोसेविच]]वर [[कोसोवो]] मध्ये [[माणुसकीविरुद्धचे अत्याचार|माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल]] गुन्हा दाखल केला.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००६|२००६]] - [[जावा]]च्या [[योग्यकर्ता]] शहरात भूकंप. ६,६०० ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १३३२|१३३२]] - [[डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे]], कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक
* [[इ.स. १९३८|१९३८]] - [[इब्न खल्दून]], [[ट्युनिसीया]]चा इतिहासकार
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[पंडित जवाहरलाल नेहरू]], [[:वर्ग:भारतीय पंतप्रधान|भारताचे पहिले पंतप्रधान]].
* [[इ.स. १९८६|१९८६]] - [[प्रा. अरविंद मंगरुळकर]], संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]], महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित, [[मराठी विश्वकोशा]]चे मुख्य संपादक.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_२७" पासून हुडकले