"मे १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:मे १३
छो clean up, replaced: १९७०इ.स. १९७० (20) using AWB
ओळ ५:
=== एकोणविसावे शतक ===
===विसावे शतक===
* [[इ.स. १९७०|१९७०]] - गायिका, नृत्यदिग्दर्शिका [[सितारादेवी]] यांनी बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विक्रम केला.
<!--* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[ब्रिटन|ब्रिटीश]] महिला [[ऍलिसन हारग्रेव्स]] [[एव्हरेस्ट]] सर करणारी पहिली महिला झाली.-->* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[अरुण खोपकर]] दिग्दर्शित [[सोच समझ के]] या भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या निर्मितीला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
 
=== एकविसावे शतक ===
== जन्म ==
* [[इ.स. १६५५|१६५५]] - [[पोप इनोसंट तेरावा]].
* [[इ.स. १६९९|१६९९]] - [[मार्क्विस दि पोंबाल]], [[:वर्ग:पोर्तुगालचे पंतप्रधान|पोर्तुगालचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १७१७|१७१७]] - [[मारिया तेरेसा, ऑस्ट्रिया]]ची सम्राज्ञी.
* [[इ.स. १७३०|१७३०]] - [[चार्ल्स वॅट्सन-वेंटवर्थ]], [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान]].
* [[इ.स. १७९२|१७९२]] - [[पोप पायस नववा]].
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[असेगिर असेगीर्सन]], [[:वर्ग:आइसलँडचे राष्ट्राध्यक्ष|आइसलँडचा दुसरा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९०४|१९०४]] - [[लुईस डुफस]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०५|१९०५]] - [[फक्रुद्दीन अली अहमद]], [[:वर्ग:भारतीय राष्ट्रपती|भारताचे पाचवे राष्ट्रपती]].
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[विल्यम आर. टोल्बर्ट]], [[:वर्ग:लायबेरियाचे राष्ट्राध्यक्ष|लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९२२|१९२२]] - [[मायकेल ऐन्सवर्थ]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[एन्रिके बोलान्योस]], [[:वर्ग:निकाराग्वाचे राष्ट्राध्यक्ष|निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[होजे हिमेनेझ लोझानो]], [[:वर्ग:स्पॅनिश लेखक|स्पॅनिश लेखक]].
* १९३० - [[व्हर्नॉन शॉ]], [[:वर्ग:डॉमिनिकाचे राष्ट्राध्यक्ष|डॉमिनिकाचा राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[जिम जोन्स]], अमेरिकेतील ढोंगी धर्मगुरू.
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[वॉली मासुर]], [[:वर्ग:टेनिसपटू|ऑस्ट्रेलियाचा टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[स्टीवन कोल्बेर]], अमेरिकन दूरचित्रवाणी अभिनेता.
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[दिलशान वितरणा]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[मधुकर दत्तात्रेय देवरस|भाऊराव ऊर्फ मधुकर दत्तात्रेय देवरस]], [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे]] ज्येष्ठ नेते.
* [[इ.स. २००१|२००१]] - [[आर. के. नारायण]], भारतीय [[:वर्ग:इंग्लिश लेखक|इंग्लिश लेखक]].
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_१३" पासून हुडकले