"मे ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: new:मे ११
छो clean up, replaced: ३०३इ.स. ३०३ (40) using AWB
ओळ ५:
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== चौथे शतक ===
* [[इ.स. ३०३|३०३]] - [[बायझेन्टाईन साम्राज्य|बायझेन्टाईन साम्राज्याची]] राजधानी बायझेन्टियम चे ''नोव्हा रोमा'' (नवीन रोम) असे नामकरण. [[कॉन्स्टेन्टिनोपल]] हेच नाव जास्त प्रचलित.
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३१०|१३१०]] - [[नाइट्स ऑफ टेम्पलार]] या संघटनेच्या ५४ सदस्यांना फ्रांसमध्ये अधर्मी ठरवून जिवंत जाळण्यात आले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[युनायटेड किंग्डम]]च्या [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[स्पेन्सर पर्सिव्हाल]]ची [[हाउस ऑफ कॉमन्स]]मध्ये हत्या.
* [[इ.स. १८१८|१८१८]] - [[चार्ल्स चौदावा, स्वीडन|चार्ल्स चौदावा]] [[स्वीडन]]च्या राजेपदी.
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर|पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम]] - स्वातंत्र्यसैनिकांनी [[दिल्ली]] शहर जिंकले.
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[मिनेसोटा]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३२वे राज्य झाले.
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन गृहयुद्ध]] - दक्षिणेची युद्धनौका [[सी.एस.एस. व्हर्जिनीया]] बुडाली.
* [[इ.स. १८६७|१८६७]] - [[लक्झेम्बर्ग]]ला स्वातंत्र्य.
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[ज्योतिबा फुले]] यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[लॉम्पॉक]] गावाजवळ गाडी रुळावरुन घसरली. ३२ ठार.
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[अमेरिकन कॉँग्रेस]]ने [[ग्लेशियर राष्ट्रीय उद्यान]]ची रचना केली.
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[चलत चित्र कला व विज्ञान अकादमी]]ची स्थापना. ही संस्था दरवर्षी [[ऑस्कार पुरस्कार]] बहाल करते.
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] मध्य भागात भयानक वादळ सुरू झाले. शेतीलायक जमीनींवरुन अतीप्रचंड प्रमाणात माती उडुन गेली. याचे पर्यवसान पुढील काही वर्षांतील दुष्काळात झाले..
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकन सैन्याने [[अल्युशियन द्वीपसमूह|अल्युशियन द्वीपसमूहातील]] [[अट्टु]] येथील जपानी सैन्यावर हल्ला केला.
* [[इ.स. १९४९|१९४९]] - सयामचे [[थायलंड]] असे नामकरण.
* १९४९ - [[इस्रायेल]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रात]] प्रवेश.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - अमेरिकेच्या [[वेको]] शहरात [[एफ.५, टोर्नेडो|एफ.५ टोर्नेडो]]. ११४ ठार.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[इस्रायेल]]च्या गुप्त पोलिसी संस्था [[मोसाद]]ने नाझी अधिकारी [[ऍडोल्फ आइकमन]]ला [[आर्जेन्टिना]]च्या [[बोयनोस एर्स]] शहरात पकडले.
* [[इ.स. १९७०|१९७०]] - अमेरिकेच्या [[लबक]] शहरात [[एफ.५, टोर्नेडो|एफ.५ टोर्नेडो]]. २६ ठार.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[इंग्लंड]]च्या [[ब्रॅडफर्ड]] शहरात फुटबॉलचा सामना सुरु असताना आग. ५६ ठार.
* [[इ.स. १९८७|१९८७]] - अमेरिकेच्या [[बाल्टिमोर]] शहरात सर्वप्रथम [[हृदय]] व [[फुफ्फुस]] बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
* १९८७ - [[गोवा|गोव्याला]] स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[फिलिपाईन्स]]मध्ये निवडणुका. जनरल [[फिदेल रामोस]] विजयी.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[व्हॅल्युजेट फ्लाईट ५९२]] हे [[डी.सी.९]] प्रकारचे विमान [[फ्लोरिडा]]तील [[मायामी, फ्लोरिडा|मायामी]] जवळ कोसळले. ११० ठार.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - बुद्धिबळातील जगज्जेता [[गॅरी कास्पारोव्ह]] [[आय.बी.एम.]]च्या [[डीप ब्ल्यु]] या संगणकाकडून पराभूत.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[भारत|भारताने]] [[राजस्थान]]मधील [[पोखरण]] येथे [[परमाणु बॉम्ब]]ची चाचणी केली.
* १९९८ - [[फिलिपाईन्स]]मध्ये निवडणुका. [[जोसेफ एस्ट्राडा]] विजयी.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[स्कॉटलंड]]च्या [[ग्लासगो]] शहरात प्लास्टिकच्या कारखान्यास आग. ९ ठार.
 
== जन्म ==
* [[इ.स. १७२०|१७२०]] - [[मंचहाउसेन|कार्ल फ्रेडरिक हियेरोनिमस फ्राइहेर फोन मंचहाउसेन]], जर्मन सेनाधिकारी व भटक्या.
* [[इ.स. १८९५|१८९५]] - [[जे. कृष्णमुर्ती]], [[:वर्ग:भारतीय तत्त्वज्ञानी|भारतीय तत्त्वज्ञानी]].
* [[इ.स. १९०४|१९०४]] - [[साल्वादोर दाली]], स्पॅनिश चित्रकार.
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[ज्योत्स्ना भोळे]], गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[एड्‍स्टार डाइक्सट्रा]], डच संगणक तज्ञ.
* [[इ.स. १९१८|१९१८]] - [[रिचर्ड फाइनमन]], नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन पदार्थवैज्ञानिक.
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[जेकब मार्टिन]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].
 
== मृत्यू ==
* [[इ.स. ९१२|९१२]] - [[लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट]].
* [[इ.स. १३०४|१३०४]] - [[महमुद गझन, पर्शिया]]चा राजा.
* [[इ.स. १७७८|१७७८]] - [[विल्यम पिट]], [[युनायटेड किंग्डम]]चा [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[स्पेन्सर पर्सिव्हाल]], [[युनायटेड किंग्डम]]चा [[:वर्ग:युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान|पंतप्रधान]].
* [[इ.स. १८७१|१८७१]] - [[जॉन हर्षल]], इंग्लिश गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
* [[इ.स. १९५५|१९५५]] - [[गिल्बर्ट जेसप]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[बॉब मार्ली]], [[जमैका]]चा संगीतकार.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[शाहू मोडक]], अभिनेते.
 
== प्रतिवार्षिक पालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_११" पासून हुडकले